एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या आजी माजी मुख्यमंत्र्यांमधील सत्तासंघर्षाचा लढा आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. उद्धव ठाकरे गट (उबाठा शिवसेना) आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना, अशी थेट लढाई सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुरू होती. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदें यांना विलिनीकरणाचा पर्याय लागू होत नाही, अशी नोंद न्यायालयाने केली तर उरली सुरली ठाकरे गटाची ताकद संपुष्टात येऊ शकते. या दृष्टीनेच उबाठा गटाने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.
Read More