(Reliance Industries AGM 2025) रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी २९ ऑगस्ट रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ४८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना संबोधित करताना जिओचा आयपीओ पुढच्या वर्षी म्हणजेच २०२६ च्या पहिल्या सहामाहीत येणार असल्याची माहिती दिली.
Read More
महाराष्ट्रात ‘व्हर्टिपोर्ट’च्या विकासासाठी समिती नेमण्याचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला. जागतिक दर्जाची परिवहन व्यवस्था उभारण्यावर राज्य सरकार भर देत असून, याच पार्श्वभूमीवर ‘व्हर्टिपोर्ट’ नेमके कसे उभारण्यात येतात; जागतिक स्तरावर या संकल्पनेचा विकास लसा झाला याचा आढावा घेऊया.
देशात केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत हवाई वाहतूक प्रगत व सुलभ करण्यासाठी व्हर्टीपोर्टस्चा विकास हा एक अपरिहार्य उपक्रम हाती घेण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने प्रत्येक राज्य सरकाराला केंद्र शासनाशी समन्वय करण्यासाठी एक समन्वयक नियुक्त करण्याबाबतकळविले होते. त्यानुसार राज्य सरकराने व्हर्टीपोर्टचा विकास करण्यासाठी स्थानिक समितीची स्थापन केली आहे.
आज डिजिटल युगात, व्हिडिओ रील्स आणि स्टोरीजच्या गर्दीत भक्तीचे निवांत अस्तित्व शक्य आहे का? तर हो! आणि हे शक्य करून दाखवले आहे ‘अभंग रिपोस्ट’ या तरुणांच्या जोशात मिसळलेल्या भक्तिगटाने. फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी पारंपरिक अभंगांना आधुनिक सूरांची शाल ओढवली. पण, मूळ भावनेचा गाभा टिकवून! आज खास आषाढी एकादशीनिमित्ताने या ‘अभंग रिपोस्ट’च्या टीमशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला हा विशेष संवाद...
मराठी चित्रपट हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर आता ते जागतिक स्तरावर प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत. या आंतरराष्ट्रीय यशामागे काही दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींचा वाटा आहे. यापैकीच एक नाव म्हणजे अभिजित घोलप, जे अमेरिकेत मराठी चित्रपटांचं यशस्वी प्रक्षेपण करतात
(Sharmistha Panoli Arrest Case) कोलकाता पोलिसांनी अटक केलेल्या हिंदू सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पानोली हिला तुरूंगात मूलभूत सुविधा नाकारल्या गेल्याचा आणि तिला धमक्या मिळाल्याचा आरोप तिच्या वकिलांनी केला आहे. शर्मिष्ठाचे वकील मोहम्मद समीमुद्दीन यांनी यासंदर्भात अलीपूर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच न्यायालयाने ४ जूनपर्यंत या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या वर्षभरात बर्याच कंपन्यांचे‘आयपीओ’ भांडवली बाजारात दिमाखात दाखल झाले आहेत आणि अजूनही येत आहेत. यातील बरेच ‘ओव्हर सबस्क्राईब’ही झाले. याचाच अर्थ ‘आयपीओ’त फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. ‘आयपीओ’त शेअर मिळावेत, यासाठी कशा प्रकारे अर्ज केल्यास फायदा होईल, याची माहिती देणारे मेसेजही हल्ली ‘व्हॉट्सअॅप’वर येतात. शेअर बाजारात झटपट नफा कमाविण्याचे ‘आयपीओ’ हे एक साधन आहे, असा बर्याच गुंतवणूकदारांचा समज आहे. मात्र, ‘ऑफर फॉर सेल’च्या धोक्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यानिमित्ताने ‘आयपीओ’ची दुसरी बाजू स
जम्मू आणि काश्मीरमधील अवंतीपोरा येथील नादेर भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले, अशी माहिती भारतीय लष्कराने गुरुवारी दिली आहे.
जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा भागात शुक्रवारी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अल्ताफ लाली ठार झाला आहे. सकाळपासूनच इथे शोधमोहिम सुरू होती. या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी ही मोहिम अधिक तीव्र केली होती. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाल्यानंतर चकमक आणखी तीव्र झाली. यात अल्ताफ लाली मारला गेला.
एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष चालू होईल. सगळ्याच नोकरदार, तसेच छोटे मोठे व्यावसायिक या सर्वांचेच लक्ष या आर्थिक वर्षात नवीन काय घडणार याकडे लागलेले असते. शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या दृष्टीनेही सर्वच नवीन बाबींची चाचपणी करण्यास सुरुवात होते. यामधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आयपीओचा. इनिशिअल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओ कायमच गुंतवणुकदारांचे लक्ष वेधून घेण्यास कारणीभूत ठरत असतात. याच आयपीओ मार्केटमधील घडामोडी आपल्याला काय सांगतात हे बघूया या व्हिडिओमधून.
यू ट्यूबर आणि पॉडकास्टार रणवीर अलाहाबादिया, जो ‘बियरबायसेप’ म्हणून ओळखला जातो, त्याने कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. पालकांच्या वैयक्तिक आयुष्यावर वादग्रस्त असा प्रश्न अलाहाबादियाने एका स्पर्धकाला चालू कार्यक्रमात विचारला. या एपिसोडमध्ये आशिष चंचलानी, जसप्रीत सिंग आणि अपूर्वा मुखिजा जी इंस्टाग्रामवर द रेबल किड म्हणून ओळखली जाते. यांच्यासारखे कंटेंट क्रिएटर्सही सहभागी होते.
अभिनेते सैफ अली खान यांच्या राहत्या घरात घुसून त्यांच्यावर केल्या गेलेल्या हल्लाने मुंबईतील सुरक्षा आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या सुरक्षिततेविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सैफ अली खान हे मुंबईतील वांद्रे येथील आपल्या निवासस्थानी एका आक्रमणात गंभीरपणे जखमी झाले आहेत.
साई लाइफ सायन्सेस लिमिटेडचा आयपीओ लवकरच बाजारात दाखल होणार आहे. साई सायन्सेस लिमिटेडकडून ३,०४३ कोटी रुपये बाजार भांडवल उभारले जाणार असून गुंतवणूकदारांना कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.
आपला देश एक स्थित्यंतर अनुभवत आहे, जे सामाजिक उपक्रम आणि ना-नफा तत्वावर कार्यरत संस्थांना (एनपीओ) निधी मिळविण्याच्या मार्गाला पुन्हा आकार देईल. हा बदल ‘सामाजिक स्टॉक एक्सचेंज’च्या (SSE) स्वरूपात आकाराला आला आहे, जो सामाजिक क्षेत्रात कार्यरत ना-नफा संस्था आणि वित्तीय सहकार्य यांच्यातील एक दुवा म्हणून कार्यरत राहण्याचा प्रयत्न करतो. तसेच सामाजिक उपक्रमांना निधी उभारणीसाठी आणि त्यांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्यासाठी यानिमित्ताने एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
देशातील फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने आयपीओ लाँच करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वाी केली होती. त्यानंतर आता दि. ०६ नोव्हेंबर पासून सबस्क्रिप्शनकरिता खुला करण्यात आला असून ०८ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना अप्लाय करता येणार आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून आयपीओ बाजारात सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे.
Uddhav Thackeray भाजपची साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपला स्वाभिमान अभिमान गहाण ठेवला आहे. मतांच्या हव्यासोपोटी आता त्यांनी दिवाळी सणाला विरोध दर्शवला आहे. मुंबई महापालिकेच्या दादर शिवाजी पार्क येथे काही मनसे कार्यकर्त्यांनी आणि हिंदू बांधवांनी दिवाळी साजरी केली. मात्र आता याला उद्धव ठाकरे गटाने विरोध दर्शवला आहे. छत्रपती शिवाजीपार्क हे मुंबई महापालिकेच्या आखत्यारित्या असल्याचे सांगत आता उबाठा गटाने हिंदू सणाला विरोध दर्शवला आहे.
देशातील ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी लवकरच बाजारात आयपीओ खुला केला जाणार आहे. दि. ०६ नोव्हेंबर ते ०८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान आयपीओ सबस्क्रिप्शनकरिता खुला होणार आहे. स्विगीने आयपीओ जारी करत भारतीय भांडवली बाजारात आपला प्रवेश निश्चित केला आहे. स्विगी आयपीओच्या माध्यमातून ११,३०० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे.
वारी एनर्जीज लिमिटेडचे समभाग आज शेअर बाजारात सूचीबध्द झाल्यानंतर मोठी घसरण झाली. वारी लिमिटेडचा आयपीओ २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान सबस्क्रिप्शन खुला होता. त्यानंतर सुचीबध्द होताना वारी लिमिटेड सकाळच्या सत्राात जोरदार आपटल्याचे पाहायला मिळाले.
'वारी एनर्जीज लिमिटेड'चा आयपीओ बाजारात दाखल झाल्यानंतर गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होत प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु, आता गुंतवणूकदारांची धाकधूक वाढलेली दिसते आहे.
गुंतवणूकदारांचा ओढा शेअर बाजाराकडे वाढल्यानंतर ‘आयपीओ’चेही जणू पीक आले आहे. पण, बरेचदा या ‘आयपीओ’मध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल अथवा नाही, हे ठरविताना गुंतवणूकदारही संभ्रमात असतात. त्यानिमित्ताने ‘आयपीओ’चे गणित आणि गुंतवणूकदारांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करणारा हा लेख...
वारी एनर्जीज लिमिटेडचा आयपीओ बाजारात खुला झाला असून आज शेवटची तारीख गुंतवणूकदारांना असणार आहे. वारी एनर्जीजचा आयपीओ दि. २१ ते २३ ऑक्टोबरपर्यंत सबस्क्रिपशनसाठी खुला आहे. या आयपीओ सबस्क्रिपशनच्या दुसऱ्याच दिवशी जोरदार मागणी दिसून आली असून ८ पटीने अधिक ओव्हरसबस्क्राईब झाला आहे.
वारी एनर्जीज(Waaree Energies Ltd) आयपीओ लवकरच बाजारात येणार आहे. या आयपीओकरिता १,४२७-१,५०३ रुपये प्राईज बँड निश्चित करण्यात आली आहे. वारी एनर्जीज लिमिटेड आयपीओकरिता दि. २१ ते २३ ऑक्टोबरपर्यंत अप्लाय करता येणार आहे.
आरोग्य क्षेत्राशी संबंधित दोन कंपन्या लवकरच भारतीय भांडवली बाजारात उतरणार आहेत. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि पारस हेल्थकेअर या दोन कंपन्यांच्या आयपीओला सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(सेबी)ने दि. २१ ऑक्टोबर रोजी मंजुरी दिली. विशेष म्हणजे निवा बुपा, पारस हेल्थकेअर सेबीने ३,४०० कोटी रुपयांच्या आयपीओकरिता मान्यता दिली आहे.
'वारी एनर्जीज लिमिटेड'चा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर(आयपीओ) लवकरच बाजारात दाखल होणार आहे. वारी एनर्जीज लिमिटेडचा आयपीओ दि. २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान गुंतवणूकदारांसाठी खुला राहणार आहे. कंपनी आयपीओद्वारे ४,३२१ कोटी रुपये बाजार भांडवल उभारले जाणार आहे. प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेले ४,८००,००० इक्विटी समभाग विक्रीची ऑफर यामार्फत केली जाणार आहे.
सायन -पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पुल क्र.३च्या मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनी मार्गिकेचे उद्घाटन व रेवस ( रायगड ) ते रेडी (सिंधुदुर्ग) या सागरी महामार्गावरील सात खाडी पुलांच्या कामाचे भूमिपूजन रविवार, दि १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे.
Injustice against Hindus भारतातील ईशान्य भागातातील त्रिपुरा येथे जातीय ताणावाची नोंद झाली आहे. काही समाजकंटकांनी हिंदू घरांवर गोळीबार केला आणि घरे जाळून टाकण्याचे हैवानी कृत्य केले आहे. या सुरू असलेल्या हिंसाचारात हिंदूंवर हिंसाचार करण्यात आले आहेत. तर दोघेजण जखमी झाले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ही घटना रविवारी ९ ऑगस्ट २०२४ रोजी घडली आहे.
ऑटो क्षेत्रातील कंपनी हिरो मोटर्स कंपनीने मोठा निर्णय घेतला असून गुंतवणूकदारांची संधी यामुळे हुकणार आहे. हिरो मोटर्स ९०० कोटी रुपये आयपीओ लाँच करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस(डीआरएचपी) परत घेतला आहे. सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(सेबी)च्या अधिकृत वेबसाईटवर यासंदर्भात माहिती प्रसृत करण्यात आली आहे.
सणासुदीच्या काळात गुंतवणूकदारांना मोठी संधी मिळणार असून आणखी सहा कंपन्यांचे आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. या आठवड्यात दोन नवीन आयपीओ बाजारात येणार असून आणखी ६ कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
देशातील भांडवली बाजारात आयपीओ जोरदार इंट्री पाहायला मिळत आहे. बाजारातील आयपीओमध्ये गेल्या आठ महिन्यांत तीन पटीने वाढ झाली आहे.
आता कंपनीच्या समभागांमध्ये गुंतवणूक करणे अधिक सुलभ होणार आहे. आयपीओ(IPO)प्रमाणेच खात्यातील निधी ब्लॉक करण्यासाठी युपीआय सुविधा मिळणार आहे.
पुढील महिन्यात दिवाळीच्या मुहूर्तावर बाजारात मोठ्या कंपन्यांचे आयपीओ दाखल होणार आहेत. यंदाच्या दिवाळीत गुंवतणूकदारांना आयपीओजमध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी मिळणार आहे.
सध्या शेअर बाजारात प्रारंभिक सार्वजनिक ऑफर(आयपीओ) प्रचंड प्रमाणात पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीस अनेक कंपन्यांचे आयपीओज बाजारात दाखल झाले असून गुंतवणूकदारांकडून त्यास मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
मनबा फायनान्स लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर(आयपीओ) बाजारात दाखल झाला असून गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळतो आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या प्रचंड मागणीमुळे मनबा फायनान्स आयपीओने दुसऱ्या दिवशी ७३.१८ पट सबस्क्राईब झाल्याचे दिसून आले. तसेच, दुसऱ्याच दिवशी मनबा फायनान्स लिमिटेडच्या आयपीओला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
लक्झरी व्हिला रेंटल कंपनी स्टेयस्टा आगामी काळात आयपीओ लाँच करण्याची योजना आखत आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनीला ६०० कोटी रुपयांची भांडवल उभारणी करावयाची आहे.
भारतीय भांडवली बाजारात सध्या आयपीओंनी धुमाकूळ घातलेला दिसून येत आहे. या आठवड्यात ९०० कोटी रुपयांची बोली लावली जाईल, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आगामी ११ आयपीओ दलाल स्ट्रीटला धमाल करतील, असा अंदाज गुंतवणूकदारांकडून वर्तविण्यात येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून विविध कंपन्यांचे आयपीओ येत आहेत. त्यातच आता बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचा आयपीओला मोठा प्रतिसाद गुंतवणूकदारांकडून मिळाला आहे.
देशातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहापैकी टाटा ग्रुपकडून शेअर बाजारात आपली कंपनी सूचीबध्द करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. टाटा ग्रुपने कंपनी सूचीबध्द न करता २० हजार कोटी रुपयांहून अधिक कर्जाची परतफेड करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. टाटा समूहाची ४१० अब्ज डॉलर होल्डिंग कंपनीकडून एनबीएफसी नोंदणी प्रमाणपत्र आरबीआयकडे सादर केले आहे.
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. आज मार्केटमध्ये ओला इलेक्ट्रिकच्या समभाग किमतीत ६ टक्क्यांनी घट झाल्याने १३७ रुपये प्रति शेअरवर स्थिरावला आहे.
बजाज हाऊसिंग फायनान्सने आयपीओकरिता दाखल केलेल्या कागदपत्रांना अखेर मंजुरी दिली आहे. दरम्यान, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(सेबी) ने बजाज हाऊसिंग फायनान्सच्या ७ हजार कोटी रुपयांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर(आयपीओ)ला मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे हाऊसिंग फायनान्स फर्म ही बजाज फायनान्सची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.
देशातील चाइल्डकेअर उत्पादन ब्रँड असलेल्या ब्रेनबीज सोल्युशन लिमिटेडच्या 'फर्स्टक्राय डॉट कॉम'चा इनिशियल पब्लिक ऑफर(आयपीओ) लवकरच बाजारात येणार आहे. दि. ०६ ऑगस्ट रोजी खुला होणाऱ्या आयपीओच्या माध्यमातून कंपनीला २,४९०.५२ कोटी रुपयांची भांडवल उभारणी करण्यात येणार आहे.
नेफ्रो केअर (Nephro Care) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात येणार आहे. २८ ते २ जुलै कालावधीत हा आयपीओ उपलब्ध असणार आहे. एनएसई एसएमई (NSE SME) अंतर्गत आयपीओ नोंदणीकृत होणार आहे.५ जुलैपासून कंपनी बाजारात सूचीबद्ध (Listed) होण्याची शक्यता आहे. कंपनीने म्हटल्याप्रमाणे, ३ जुलैपासून सहभागाचे वाटप होईल.
उद्यापासून व्रज आयर्न अँड स्टील लिमिटेड व डिनस्टेन टेक लिमिटेड या दोन कंपन्यांचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे.जाणून घ्या दोन्ही आयपीओविषयी माहिती...
उद्यापासून अलाइंड ब्लेंडर्स (Allied Blenders & Distillers Limited), एकिको ग्लोबल सर्विसेस लिमिटेड (Akiko Global Services Limited), डिवीन पॉवर एनर्जी लिमिटेड (Divine Power Energy Limited), पेट्रो कार्बन अँड केमिकल्स लिमिटेड (Petro Carbon and Chemicals Limited) या चार कंपन्यांचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी उद्यापासून बाजारात दाखल होत आहे. जाणून घ्या सगळ्या आयपीओची इत्यंभूत माहिती -
सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने भारतातील प्रथम व सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या आयपीओला मान्यता दिली आहे. प्रथमच इलेक्ट्रिक वाहनातीर आयपीओ बाजारात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील महिन्यात ओलाने सेबीकडे डीआरचपी (Draft Red Herring Prospectus) म्हणजेच अर्ज केला होता. त्याला मान्यता दिल्याने ऑफर फॉर सेलसह ५०० कोटींचा आयपीओ बाजारात येणार आहे.
दिपक पारेख समर्थित नेफ्रो केअर (Nephro Care) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात येणार आहे. या आयपीओतून कंपनीचे ४० कोटी उभारण्याचे लक्ष आहे. कलकत्ता येथे १०० बेडचे विवासिटी (Vivacity) मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल बनवण्यासाठी कंपनीने निधी उभारणी करण्याचे ठरवले होते. तसेच इतर खर्चासाठी या आयपीओतून मिळवलेल्या निधीचा वापर केला जाऊ शकतो.
२४ तारखेला तीन आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होत आहेत. शिवालिक पॉवर कंट्रोल (Shivalic Power Control), सिल्व्हन प्लायबोर्ड इंडिया (Sylvan Plyboard India), मासन इन्फ्राटेक लिमिटेड (Mason Infratech Limited), विसमन ग्लोबल सेल्स लिमिटेड (Visman Global Sales Limitedl) या चार कंपन्यांचा आयपीओ बाजारात दाखल होईल. या आयपीओविषयी जाणून घ्या सविस्तर माहिती -
भारतामध्ये दिवसेंदिवस ‘आयपीओ’ची क्रेझ वाढत चाललेली दिसते. कारण, ‘आयपीओ’च्या माध्यमातून सोयीस्कर मार्गाने पैसा उभारणी शक्य झाली आहे. अशा या ‘आयपीओ’ विषयी अनेक प्रश्न पडतात. त्याची उत्तरे शोधण्यासाठी हा लेखप्रपंच...
२० जूनपासून Dindigul Farm Product व Winny Immigration and Education Services Pvt Ltd या दोन कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. जाणून घेऊयात आयपीओबद्दल माहिती....
स्टेनले लाईफस्टाईल लिमिटेड (Stanley Lifestyle Limited) कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात दाखल होत आहे. २१ जून ते २५ जून कालावधीत हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे. या आयपीओत गुंतवणूकीस ०.५४ कोटी समभाग (Shares) गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतील. कंपनीचा आयपीओ बीएसई एनएसई या दोन्ही शेअर बाजारात उपलब्ध असणार आहे. २८ तारखेपासून ही कंपनी सूचीबद्ध (Listed) होण्याची शक्यता आहे.
फाल्कन टेक्नोप्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड (Falcom Technoprojects India Limited या कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी १९ ते २१ जूनपर्यंत बाजारात दाखल होणार आहे. सोमवारपर्यंत आयपीओतील समभागाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. एनएसई एसएमई (NSE SME) प्रवर्गात हा आयपीओ सूचीबद्ध (Listed) होणार आहे. २६ जूनपर्यंत ही कंपनी शेअर बाजारात नोंदणीकृत होणार आहे.