महाराष्ट्रातील सध्याची स्थिती बघता कोरोनाच्या चौथ्या लाटेची चिंता करण्याची अजिबात गरज नाही असे मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मांडले आहे. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाच्या चौथ्या लाटेसंदर्भात भीती पसरवणाऱ्या कुठल्याही वृत्तावर विश्वास ठेवू नका असेही आवाहन त्यांनी केले
Read More
सोमवार. २५ एपिल २०२२ रोजी १००० हून अधिक कोरोना रुग्णांची संख्या वाढली. १०११ एवढे नविन वेरिेएंट रुग्ण आढळले. तर शनिवारी १०९४ कोरोनाबाधितांची नोंद झाली