"आपल्याला इरावतीबाई कर्वे यांचे कार्य केवळ युगांत या ग्रंथपुरतेच ठाऊक असते, परंतु इरावतीबाईंनी आपल्या कार्यातून भारतीयत्वाचा शोध घेतला हे आपण विसरता कामा नये, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक प्रतिभा कणेकर यांनी व्यक्त केले. ठाण्यातील मराठी ग्रंथसंग्रहालयातील व्याख्यानात त्या बोलत होत्या.
Read More
महाराज सयाजीराव विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय युवा परिषदेत २७ जानेवारी २०१९ रोजी बडोदा येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.