मुरूड जंजिरा: सलग जोडून आलेली तीन दिवसांची सुट्टी आणि पर्यटनाचा हंगाम सुरू झाल्या ने राज्यातील पर्यटकांची पावले कोकणातील समुद्रकिनारे आणि जलदुर्ग पाहण्यासाठी वळली असून हाजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याचे ठिकठिकाणी माहिती घेताना कळत आहे.मुरूड चा ऐतिहासीक प्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग पर्यटकांच्या तुडुंब हजेरीने भरून गेल्याचे शनिवारी दिसून आले.राजपुरी जेट्टी आणि खोरा बंदर जेट्टीवर जंजिऱ्यात जाण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी शनिवारी सकाळ पासून दिसत होती.पदमजलदुर्ग पाहण्यासाठी देखील मुरूड किनाऱ्यावरून यांत्रिक
Read More
भारतीय हवामान खाते यांनी वेळे आधी येणाऱ्या मान्सूनचा अंदाज जवळजवळ रायगडात तरी फोल ठरला असल्याचे दिसून येत आहे.
वादळी पाऊस सुरू झाला की मुरूड तालुक्यातील जनतेला दीर्घ खंडीत वीज पुरवठ्याची मोठी समस्या आणि भीती भेडसावत असते.आताही तौक्ते वादळामुळे वीज मुख्य वाहिनीवर दोष निर्माण झाल्याने मुरुडकर रविवार पासून अंधारात आहेत .