भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २२ वर्ष याठिकाणी निवास केला
परळ आणि दादर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी सकाळी विस्कळीत झाली.
परळमधील ऑर्बिट टेरेस या उंच इमारतीला आज सकाळी आग लागली. कमला मिल कंपाऊंडसमोरच ही इमारत आहे.
सिद्धार्थ संघवी यांची हत्या सहकाऱ्यांच्या जळफळाटामुळे झाल्याचे तपासात उघड झाले आहे.
क्रिस्ट्ल टॉवरला लागलेल्या आगीला अजून आठवडाही झाला नाही तोच परळ येथे पुन्हा एकदा आग लागली आहे.