महेश मांजरेकरांनी पराग ज्याप्रकारे नेहाशी वागला त्याचा जाब विचारला आणि त्याला कठोर शब्दांमध्ये खडसावले. आजच्या भागामध्ये तो पुन्हा एकदा घरात एन्ट्री घेणार आहे. महेश मांजरेकर यांनी Weekend चा डावमध्ये परागला पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एन्ट्री घ्यायला सांगतली आहे.
Read More
शेफ परागला मुद्दाम सुरेखाला असुविधाजनक कपडे घालायला सांगितलेल्या त्याच्या टीममधील सदस्यांचा खूप राग येतो. माधव सुरेखाची बाजू घेतो. तसेच असे करण्याची कोणाची योजना होती हे देखील जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो. आणि मग पराग त्याची बाजू मांडतो...