कर्मचारी राज्य विमा योजना(ईएसआय) अंतर्गत आणखी नव्या कामगारांची नोंद झाली आहे. ईएसआय योजनेंतर्गत नव्या २०.७४ लाख कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून यात तरूण वर्गाचा मोठा वाटा आहे.
Read More
योग हा आरोग्य आणि मनःशांतीसाठी उपयुक्तच. तथापि, कर्करोगाशी लढा देणार्या व्यक्तीसाठी योगासने किती लाभकारक असतात, हे सिद्ध करणार्या डॉ. मनीषा सोनवणे यांच्याविषयी...
भारतीय भिक्खू संघ आणि ‘देव देश प्रतिष्ठान’च्या संयुक्त माध्यमातून रविवार, दि. २७ ऑगस्ट रोजी भारतीय भिक्खू निवास, रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर पूर्व येथे ‘मन की बात’ आणि बौद्ध धम्मगुरूंकरिता मोफत नेत्ररोग चिकित्सा शिबीर आयोजित करण्या आले होते. या सेवाभावी उपक्रमाचा अनुभव या लेखात व्यक्त केला आहे.
‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती!’ या शीर्षकानुसार, सर्व स्तरातील माणसाच्या मनात त्यांच्याप्रती नेहमीच आदराचे स्थान असलेल्या, सर्वसामान्यांचे ‘आधारवड’ असलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांना त्यांच्या ७२व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन...
सध्याच्या कोरोना महामारीच्या संकटात आपल्या सर्वांचे आशास्थान असणारी आपली मंदिरं, सनातनी मठ, धार्मिक संस्था आपापल्या परीने पुढाकार घेऊन मदतकार्य राबवित आहेत. पण, तरीही ‘मंदिर बांधण्यापेक्षा, मंदिरांना दान करण्यापेक्षा दवाखाने बांधा, दवाखान्यांना दान करा’ असे उपदेशाचे डोस पाजणारे पुरोगामी मंडळी कमी नाहीत. पण, त्यांना कोण सांगणार की हिंदू धर्म व मंदिरं ही या अडचणीतदेखील ‘देव आहे’ याची जाणीव करून देत आहेत. असेच सत्कार्य हाती घेतले आहे कोल्हापूरच्या कणेरी मठाने. या लेखातून मठाच्या मदतकार्याबरोबरच तेथील सिद्धगिरी
आपल्या सौंदर्य, अभिनय, नृत्य, सामाजिक बांधीलकी व समंजस वागणूक या गुणांमुळे ओळखल्या जाणार्या, तसेच तमाशाप्रधान चित्रपटातल्या मादक, नखरेल कलावंतिणीपासून घरंदाज, कुलवंत ब्राह्मण कन्येपर्यंत अनेक भूमिकांमधून आपले सर्वस्व ओतणारी ही कलावती म्हणजे अभिनयसंपन्न जयश्री गडकर...