'द काश्मिर फाईल्स' चित्रपटामुळे स्वत:ची स्वतंत्र ओळख तयार केलेले दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री कायमच त्यांच्या रखड वक्तव्यासाठी चर्चेत असतात. नुकताच त्यांनी मणिपूर प्रकरणावरुन एका नेटकऱ्याला सुनावले होते. त्यांचे ते वक्तव्य चर्चेच असतानाच आता त्यांनी ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' या चित्रपटावर ताशेरे ओढले आहेत. यापूर्वी देखील अग्निहोत्री यांनी आदिपुरुषमधील कलाकार प्रभास, सैफ अली खान यांच्यावर निशाणा साधला होता. जेव्हा दिग्दर्शक किंवा लेखक अशाप्रकारचे चित्रपट तयार करतात तेव्हा ते कोणत्याही प्रकारचे संशोधन करत
Read More
ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' चित्रपटाने समस्त हिंदु लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला जात असताना आता सर्वोच्च न्यायालयानेही आदिपुरुष चित्रपटाला फटकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी वादग्रस्त चित्रपट ‘आदिपुरुष’चे चित्रपट प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली. एखाद्या विषयाचे चित्रपटाच्या माध्यमातून सादरीकरण त्याचे अचूक प्रतिबिंब असू शकत नाही, असे सांगतानाच सहिष्णुतेची पातळी घसरल्याचे निरीक्षणही न्यायालयाने यावेळी केले आहे.
ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपटाविरोधात देशातील अनेक संघटना या चित्रपटाविरोधात आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटाला सुरक्षा प्रदान केली जावी, अशी मागणी सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना होत आला आहे. यातील संवाद आणि अनेक प्रसंगांमुळे चित्रपट अडचणीत सापडत गेला. हिंदुंच्या भावना दुखावल्याने चित्रपटाशी निगडित असलेल्या निर्मात्या, दिग्दर्शकांना धमक्या येऊ लागल्या. यामुळे निर्मात्यांनी कोर्टात धाव घेत चित्रपटाला सुरक्षा देण्याची मा
दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जूनला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी कथानकापासून या चित्रपटातील संवादावरही ताशेरे ओढले होते. लोकांच्या भावनांशी खेळल्याचा आरोपही दिग्दर्शक आणि लेखरांवर करण्यात आला होता. तसेच, या चित्रपटातील वादग्रस्त संवादावरुन तर वेगळेच वादंग निर्माण झाले होते. प्रेक्षकांकडून यामधील वादग्रस्त संवाद काढून टाकण्याची मागणीही वारंवार केली जात होती. देशभरातून प्रचंड टीका झाल्यावर चित्रपटातील काही संवाद लवकरच काढून टाकले जातील अशी
मुंबई : 'आदिपुरुष' या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्यातील काही संवादांवर आक्षेप घेतल्याने वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी या संवादात बदल केला आहे. त्यातील आक्षेपार्ह संवाद वगळून नवीन संवाद त्यात वापरण्यात आले आहेत. यासंदर्भात चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशिर यांनी ट्विट करत माहिती दिली होती की, या चित्रपटातील आक्षेप घेतले गेलेले संवाद येत्या आठवड्यापर्यंत बदलून त्यात नव्याने संवाद वापरले जातील असे त्यांनी म्हटले होते. तसेच, प्रेक्षकांच्या भावनेपेक्षा आपल्यासाठी काह
मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित "आदिपुरुष" हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाच्या यशाबद्दल सिने समीक्षक तरण आदर्श यांनी आपले मत मांडले आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया फक्त एका शब्दात दिली असून ते म्हणाले, निराशामय केल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान तरण आदर्श यांनी ट्विटर केलेली पोस्ट सध्या चर्चेत असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, आदिपुरुष ही एक निराशा करणारा आहे, तसेच हा चित्रपट फक्त अपेक्षा पूर्ण करत नाही तर दिग्दर्शक ओम राऊत यांच्याकडे फक्त कलाकार नसून प्रचंड बजेटसुध्दा होते, पण एक या चित्रपटाच्
बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसंतसे या सिनेमाची उत्सुकता वाढत चालली आहे. ओम राऊतने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून दाक्षिणात्य अभिनेता प्रभास त्यामध्ये प्रभू श्रीरामाची महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटात अभिनेता देवदत्त नागे याने हनुमानाची भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा आहे.
'आदिपुरुष' या चित्रपटामध्ये हिंदूंच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावण्यात आल्या आहेत. त्यामधील आक्षेपार्ह दृष्ये हटविण्यात यावीत, अशी मागणी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पत्रकारपरिषदेत मंगळवारी केली आहे.
वाद उफाळल्यानंतर अभिनेता सैफ अली खानने आपलं विधान मागे घेतले आहे
नुकताच ‘तान्हाजी : दि अनसंग वॉरिअर’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये ‘चुलत्या’चीभूमिका करणार्या कैलाश वाघमारेबद्दल आजच्या ‘माणसं’ या सदरातून जाणून घेऊया...
ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी-द अनसंग वोरीयर' या चित्रपटाच्या एका पत्रकार परिषदेतील एक व्हिडीओ आज प्रचंड व्हायरल होत आहे.
ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी-द अनसंग वोरीयर' या चित्रपटाचा बहुचर्चित ट्रेलर आज प्रदर्शित झाला. भव्यता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मराठ्यांच्या पराक्रमाची एक झलक दर्शवणारा असा हा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीस आला
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठमोळ्या इतिहासाचे दर्शन प्रेक्षकांना ज्या चित्रपटातून घडणार आहे अशा 'तान्हाजी- द अनसंग वोरीअर' या चित्रपटातील आणखी एक पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आज आले आहे.
ओम राऊत दिग्दर्शित 'तानाजी- द अनसंग वाॅरिअर या आगामी चित्रपटाची २ पोस्टर आज प्रदर्शित झाली. अजय देवगण आणि सैफ अली खान हे दोघेही बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कलाकार या पोस्टरमध्ये दिसत आहेत.