सह्याद्रीच्या खोऱ्यातील जैवविविधतेची खाण असणाऱ्या आंबोली गावात आढळणाऱ्या चतुर आणि टाचण्यांची ( odonate ) यादी प्रसिद्ध झाली आहे. या अभ्यासामुळे महाराष्ट्रातील चतुर आणि टाचण्यांच्या ( odonate ) यादीत २५ नव्या प्रजातींची भर पडली आहे. जैवविविधतेने समृद्ध असणाऱ्या आंबोलीतील एखाद्या जीवाच्या प्रजातींची शास्त्रीय नोंद करुन त्याची यादी प्रसिद्ध करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ( odonate )
Read More