( Yakub Memon ) दहशतवादी याकूबची कबर नेमकी कोणी सजवली? MVA च्या काळात नेमकं काय घडलं होतं? पाहूया आजच्या व्हिडिओतून.
Read More
जे उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या हातचे शिवबंधन टिकवू शकले नाहीत, ते आता मोदीविरोधकांच्या महागठबंधनाची गाठ घट्ट करण्याची भाषा करू लागले. याकुब मेमनचे समर्थन ते आता खलिस्तानवाद्यांना पाठीशी घालणार्या केजरीवालांच्या ‘मातोश्री’वारीने, ठाकरेंची चुकलेली राजकीय दिशा आणि दशाच पुनश्र्च अधोरेखित होते.
मोहित कंबोज यांचा ठाकरेंवर पुन्हा निशाणा
देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना सुनावले
आ. अतुल भातखळकरांची मागणी
"उद्धव ठाकरेंची शिवसेना भारताच्या अखंडतेच्या जीवावर उठलेल्या दौड इब्राहिमचे प्रचारक म्हणून काम करत आहे" असा घणाघाती आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे
याकूब मेमनची कबर भाजप सरकारच्याच काळात तयार झाली असल्याचा दावा करत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेकडून सारवासारवीचा प्रयत्न केला आहे
मुंबईचा पालकमंत्री दहशतवाद्याला पाठीशी घालणारा, त्याची रदबदली करणारा असल्यावर काय होणार? तर याकूब मेमनच्या कबरीचे सौंदर्यीकरणच होणार! क्रीडा संकुलाला क्रूरकर्मा टिपू सुलतानाचेच नाव दिले जाणार! तेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना! त्यावरूनच उद्धव ठाकरेंना ना मुंबई, ना महाराष्ट्र, ना देश, ना मराठी माणूस, ना हिंदू, कशाशीही देणेघेणे नसल्याचे दिसते.
मार्च १९९३ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा एक सूत्रधार याकूब मेमनच्या फाशीला पत्र लिहून विरोध दर्शविणारा आमदार अस्लम शेख याने आज उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली.