केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी नन बलात्कार प्रकरणात जालंधरचे माजी बिशप फ्रँको मुलक्कल यांच्या निर्दोष मुक्ततेविरुद्ध राज्य सरकारच्या अपीलावर नोटीस बजावली.आहे.
Read More
केरळमधील नन बलात्कार प्रकरणात बिशप फ्रँको मुलक्कल याची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला पीडित ननने केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे
आज ‘मालंकरा ऑर्थोडॉक्स चर्च’मधील महिलांनी आपल्यावरील लैंगिक अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज उठवला तर पुरोगामी विचारवंतांतला एकही माईचा लाल त्यांच्या समर्थनासाठी पुढे आला नाही. अथवा ख्रिश्चन चर्च, तिथल्या पाद्री, बिशप वगैरे धर्मव्यवस्था-धर्मसत्तेला घंटा वाजवत जाब विचारण्याची हिंमत त्यांनी दाखवली नाही.
बदनामी करणार्या सगळ्या व्हिडिओची लिंक, ओडिओ क्लिप्स आणि ‘ख्रिश्चन टाईम्स’ या युट्युब चॅनेलचे नावही ननने नमूद केले आहे.एकूणच ननच्या चारित्र्यहननाचे बिशपने केलेले प्रयत्न निंदनीय आहेतच. त्यावरही कडक कारवाई होईल, अशी अपेक्षा…
एरवी पोप यांचे समस्त ख्रिस्ती बांधवांना संबोधन-संदेशासाठी प्रसिद्ध असलेले व्हॅटिकन सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे.
‘ओठावर नाव येशूचे आणि वर्तन मात्र पशुचे’ अशी गत असलेल्या बिशप फ्रॅन्को मुलक्कलविरोधात आवाज बुलंद करणाऱ्या नन्सवर खार खाऊन असलेल्या ‘मिशनरीज ऑफ जिजस’ने चार-पाच महिन्यानंतर कारवाईचा बडगा उगारला व या नन्सना चर्चमधून हाकलून दिले.
केरळमधल्या नन बलात्कार प्रकरणाने एक वेगळेच वळण घेतले आहे. मुख्य साक्षीदार फादर कुरियाकोस कट्टुथारा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.
मागल्या काही वर्षांत मुख्य प्रवाहातील माध्यमांची विश्वासार्हता त्यामुळेच रसातळाला गेलेली आहे
केरळमधील हे प्रकरण बिशपपदावर असलेल्या एका ज्येष्ठ ख्रिस्ती धर्मप्रसारकाने आपल्याच कार्यक्षेत्रात असलेल्या एका ननशी कसा कथित गैरव्यवहार केला, यावर झगझगीत प्रकाश टाकणारे आहे.
अनिमा हिने १४ दिवसाच्या नवजात बालकाला १ लाख २० हजार रुपयांत उत्तर प्रदेशमध्ये विकल्याची माहिती समोर आली आहे.
सायरो-मलबार कॅथोलिक चर्चचे बिशप फ्रान्सो मुलक्कल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.