धाराशिव जिल्ह्यातील पानगाव येथील आदिवासी पारधी समाजातील दहा कुटुंबांना गावकऱ्यांनी एकमुखी ठराव संमत करून बहिष्कृत करण्याची लांच्छनास्पद घटना घडली आहे.या धक्कादायक प्रकारामुळे पारधी समाजाच्या मानवाधिकारांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, राज्यभरातून या घटनेचा तीव्र निषेध होत.या घटनेनंतर काही सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी हा विषय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला.
Read More