नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या चित्रपटाची गेल्या अनेक काळापासून चर्चा आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत असून दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेची भूमिका साकारताना दिसणार आहे. दरम्यान, सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने मासांहार सोडल्याच्या चर्चा सध्या सोशल मिडियावर रंगल्या आहेत. यावर आता साई पल्लवीनेच प्रतिक्रिया दिली आहे.
Read More
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या चित्रपटात नेमके कोणते कलाकार कोणती भूमिका सादर करणार यावरुन रंगणारी चर्चा आता पुर्णविरामापर्यंत आली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. 'रामायण' या चित्रपटात प्रभू श्रीरामांची भूमिका रणबीर कपूर, सीता मातेची भूमिका साई पल्लवी साकारणार यावर फार आधीच शिक्कामोर्तब झाला आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या चित्रपटाची प्रेक्षक सध्या आतुरतेने वाट पाहात आहेत. कारण, या चित्रपटात प्रभू श्रीरामांची भूमिका अभिनेता रणबीर कपूर साकारणार असून माता सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहे. गेले अनेक दिवस या चित्रपटाबद्दल आणि यात विविध भूमिका साकारणाऱ्या कलाकारांबद्दल चर्चा सुरु होती. आणि आता या चित्रपटातील विशेष भूमिकेबद्दल पहिल्यांदाच व्यक्त होत रणबीर म्हणाला की, 'रामायण' मधील भूमिका हा माझा ड्रीम रोल होता”.
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अभिनेता रणबीर कपूर या चित्रपटात प्रभू श्रीराम आणि अभिनेत्री साई पल्लवी सीता माता साकारणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार असे प्रश्न विचारले जात होते. मात्र, आता एका पोस्टमधून प्रेक्षकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून ते केव्हा प्रदर्शित होणार हे आता अधिकृतरित्या जाहिर करण्यात आले आहे.
दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट केजीएफचा अभिनेता यश रामायण चित्रपटात झळकणार आहे. गेले अनेक दिवस रामायण या चित्रपटात कोणते कलाकार कोणत्या भूमिका करणार यावरुन जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, चित्रपटाची टीम किंवा कोणत्याही कलाकाराकडून अधिकृत माहिती मिळाली नव्हती. आता स्वत: यश याने रामायण चित्रपटात तो रावणाची भूमिता साकारणार असल्याचे जाहिर केले आहे.
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटाची सर्वत्र गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. यात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. याबाबत आता रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत माता सीतेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्र दीपिका चिखलिया यांनी भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी रणबीर कपूरच्या रामायणाबाबत त्यांचं मत मांडत म्हटले की, “ 'रामायण'चा रिमेक बनवला नाही पाहिजे. तसंच धार्मिक ग्रंथांबाबतही चुकीची माहिती सांगितली नाही पाहिजे”.
दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा 'रामायण' चित्रपट गेले अनेक दिवस चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार असून माता सीतेची भूमिका अभिनेत्री साई पल्लवी साकारणार आहे. परंतु, या दोघांचेही सेटवरील फोटो लिक झाल्यामुळै गोंधळ झाला होता. आता रामायण चित्रपटाबद्दल आणखी एक महत्वाची माहिती समोर येत असून चित्रपटाचे शुट कधीपर्यंत पुर्ण होणार आणि तो चित्रपट किती भागांमध्ये असणार याबद्दल स्पष्टता आली आहे.
अभिनेते अजिंक्य रमेश देव यांना ३ मे रोजी सगळ्यांनी वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या खऱ्या. पण तुम्हाला माहित आहे का नेमकी त्यांचा वाढदिवस कधी असतो? तर स्वत: अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांनी त्यांच्या वाढदिवसाची गंमत ‘महाएमटीबी’च्या ‘Unfiltered गप्पा With कलाकार या पॉडकास्ट मध्ये सांगितली. अभिनेते सदाशिव अमरापुरकर यांचा एक शब्द मुलाखत देताना इकडचा तिकडे झाला आणि अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांचा वाढदिवस ३ मे रोजी आहे असं सगळीकडे पसरलं. काय आहे हा किस्सा जाणून घेऊयात...
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. यात प्रभू श्रीराम आणि माता सीतेच्या भूमिकेत रणबीर कपूर आणि साई पल्लवी दिसणार आहे. काही दिवसांपुर्वीच त्यांचा लूक समोर आला होता. आता या चित्रपटाबद्दल आणखी एक महत्वाची माहिती समोर येत असून त्याचं कनेक्शन थेट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्यासोबत आहे.
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरुन अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) यांचा प्रभू श्रीराम आणि माता सीतेच्या भूमिकेतील लूक समोर आला आहे. अतिशय प्रभावीपणे या भूमिका सांभाळताना (Sai Pallavi) दिसत असून त्यांचा हा लूक समोर आल्यानंतर आता प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे.
‘माहेरची साडी’ हा मराठी चित्रपटसृष्टीला आयकॉनिक चित्रपट देणारे अभिनेते अजिंक्य देव सध्या नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ (Ramayan) चित्रपटामुळे चर्चेत आहेत. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार असून दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. आता ‘रामायण’ या चित्रपटात मराठमोळे अभिनेते अजिंक्य देव यांची एन्ट्री झाली असून अद्याप ते कोणती भूमिका साकारणार हे गुलदस्त्यात आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाची सगळेजण आतुरतेने वाट पाहात आहेत. चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. इतकी जबाबदारीची भूमिका निभावण्यासाठी रणबीर प्रचंड मेहनत करतान दिसत आहे. तसेच, या चित्रपटात रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, 'रामायण' चित्रपटासाठी रणबीर कपूरचा धर्नुविद्या प्रशिक्षकासोबतचा एक फोटो समोर आला होता. आता त्याचा भूमिकेला शोभणारी शरीरयष्ठी बनवतानाचा नवा व्हिडीओ समोर
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayan) चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या चित्रपटात नेमकी कोणते कलाकार भूमिका साकारणार यावरुन वेगळ्याच चर्चा जरी रंगल्या असल्या तरी या चित्रपटात (Ramayan) प्रभू श्री राम यांची भूमिका अभिनेता रणबीर कपूर साकारणार हे नक्की आहे. आता या चित्रपटात आणखी एका कलाकाराची एन्ट्री झाली आहे. छोटा पडदा गाजवत पुढे चित्रपटांतही झळकणारी अभिनेत्री साक्षी तन्वर रामायण चित्रपटात महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
नितीश तिवारी दिग्दर्शित रामायण चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. विशेष म्हणजे ‘रामायण’ (Ramayan) चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत झळकणार आहे. यावर सुप्रसिदध ‘रामायण’ (Ramayan) मालिकेत प्रभू राम साकारलेले अभिनेते अरुण गोविल यांनी महत्वपुर्ण विधान केले आहे. ज्यावेळी रणबीरची प्रभू श्रीराम (Ramayan) यांच्या भूमिकेत निवड करण्यात आली होती त्यावेळी लोकांच्या भूमिका भुवया उंचावल्या होत्या. आता अरुण गोविल यांनीही यावर भाष्य केले आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayana Movie) चित्रपटाची गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. ‘रामायण’ (Ramayana) हा चित्रपट एक नव्हे तर तब्बल तीन भागांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.
रामायणावर आधारित अनेक कलाकृती आजवर प्रेक्षकांच्या स्वाधीन केल्या आहेत. नाटक, मालिका किंवा चित्रपट या मनोरंजनाच्या विविध माध्यमातून रामायण दाखवले गेले. आता पुन्हा एकदा हिंदी चित्रपटसृष्टीत 'रामायण' हा चित्रपट दिग्दर्शक नितेश तिवारी घेऊन येणार असून यात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन महत्वपुर्ण भूमिका साकारणार असे सांगितले जात आहे.
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटात हिंदी आणि दाक्षिणात्य कलाकारांची मोठी फौज दिसणार आहे. पहिल्यांदाच अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री साई पल्लवी प्रभू श्रीराम आणि सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान आता या चित्रपटात शूर्पणखाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दलही माहिती समोर आली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत रामायणावर आधारित अनेक चित्रपट आले. आता पुन्हा एकदा २१व्या शतकात दिग्दर्शक नितेश तिवारी हिंदीतील दमदार कलाकारांची फळी घेऊन 'रामायण' हा चित्रपट साकारणार आहेत. अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामा यांच्या भूमिकेत, तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत झळकणार आहेत. तर रावणाची भूमिका दाक्षिणात्य सुपरस्टार यश साकारणार आहे. आता कैकयी, हनुमान आणि कुंभकर्ण यांच्या भूमिका कोण साकारणार याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
सुशांत सिंह राजपूत आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या 'छिछोर' या आगामी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर आज प्रदर्शित झाला. दंगल चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी हा चित्रपट दिग्दर्शित करत असल्यामुळे या चित्रपटाकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
दबंग दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा छिछोर हा चित्रपट आता प्रदर्शनाच्या अंतिम टप्प्यात असून प्रदर्शनाला फक्त एक महिना बाकी आहे. या पार्श्वभूमीवर आज या चित्रपटाच्या मेकिंगमधील काही मजेदार क्षण टिपलेला एक व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे.
दंगलच्या बॉक्स ऑफिसवरील अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा आपल्या कलाकृतीतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नितेश तिवारी सज्ज झाले आहेत. 'छीछोर' हा त्यांचा आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या शेवटच्या टप्प्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे एक नवीन पोस्टर आज प्रकाशित करण्यात आले आहे.
रामायण हा चित्रपट तीन भागांच्या मालिकेत प्रदर्शित होणार असून पहिला भाग २०२१ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे चित्रपटकर्त्यांनी जाहीर केली आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित छिछोर हा चित्रपट येत्या ३० ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. श्रद्धा कपूर आणि सुशांतसिंह राजपूत सह अनेक उत्तम कलाकार या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.