सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामधून दुर्मीळ ल्युसिस्टिक खोकडाची ( indian fox) नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील माळरानावरुन नुकतीच ही नोंद करण्यात आली. अशाप्रकारे ल्युसिस्टिक खोकडाची ( indian fox ) ही भारतातील पहिलीच नोंद आहे.
Read More