neeta ambani

मराठीतील ‘या’ अभिनेत्रीला अंबानींकडून लेकाच्या लग्नाचं आलं खास आमंत्रण!

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी याचं लग्न सध्या चर्चेचा विषय आहे. अनंत अंबानी राधिरा मर्चंट सोबत १२ जुलै २०२४ रोजी विवाह बंधनात अडकणार असून गेले काही दिवस मुंबईत सर्व प्री-वेडिंग कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरे केले जात आहेत. संगीत, हळद, मेहेंदी या कार्यक्रमांना चंदेरी दुनियेतील कलाकार मंडळींनी विशेष उपस्थिती लावली होती. परंतु, या गर्दीत मराठी कलाकार कुठेच दिसले नसल्यामुळे मराठी कलाकारांना निमंत्रण नाही का अशीही चर्चा सुरु झाली. पण, मराठीतील कलाकारांनाही अनंत-राधिकाच्या लग्ना

Read More

दागिने, किराणा सामान अन् ‘इतक्या’ लाखांचा चेक…; अंबानी कुटुंबाने सामूहिक विवाह सोहळ्यात ५० गरीब जोडप्यांना दिल्या भेटवस्तू

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरात लवकरच ढोल-ताशे वाजणार आहेत. त्यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलै रोजी विवाहबद्द होणार आहेत. त्यामुळे सध्या अनंत-राधिकाच्या लग्नासाठी अंबानी कुटुंबाची लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून २ जुलैला मुकेश अंबानींनी ५० गरीब जोडप्यांचं लग्न लावून दिलं आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यात अंबानी कुटुंबीयांनी हजेरी लावत जोडप्यांना भेटवस्तू दिल्या आहेत.

Read More

महत्वाचे : रिलायन्स डिस्ने एकत्रितपणे भारतीय बाजारपेठेत ' राज्य ' करणार?

अखेरीस चर्चांच्या फैरीनंतर अखेरीस रिलायन्स व डिस्ने कंपन्यांचे भारतात विलीनीकरण झाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज व डिस्ने यांच्यातील करार पूर्णत्वास येऊन भारतातील सर्वात मोठी मनोरंजन कंपनी उदयाला आली आहे. नव्या माहितीनुसार, नीता अंबानी या नव्या आस्थापनेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या कंपनीचे कामकाज आता रिलायन्स इंडस्ट्रीजचा हाती असून यात सर्वाधिक समभाग रिलायन्सचे असणार आहेत. टिव्ही व डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी हे सर्वात मोठे व्यासपीठ असून यामुळे ओटीटी स्पेस मध्ये तगडी स्पर्धेत उदयास येत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121