(manvat murders webseries) संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी सत्य घटना १९७२ साली महाराष्ट्रातील मराठवाड्यात घडली होती. काय होती ती अमानुष घटना मानवत मुर्डर्स या वेब सीरिजमधून मांडण्यात आली आहे.
Read More
अभिनेत्री करिना कपूर सध्या मोठा पडदा आणि ओटीटी या दोन्ही माध्यमांत सक्रिय आहे. काही दिवसांपुर्वी जाने जा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. यानंतर आता लवकरच अभिनेत्रीचा 'द बकिंगहॅम मर्डर्स' नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख लॉक झाली असून हंसल मेहता दिग्दर्शित 'द बकिंगहॅम मर्डर्स' चित्रपटाचे पोस्टर नुकतचं प्रदर्शित झालं आहे.
काँग्रेसशासित कर्नाटकमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील गदग जिल्ह्यात नगरपालिका उपाध्यक्षांच्या घरात घुसून चार जणांची हत्या करण्यात आली. पालिकेचे उपाध्यक्ष हे भाजपचे नेते आहेत. या हल्लात त्याचा मुलगा ३ नातेवाईक मारले गेले. या प्रकरणी कर्नाटक पोलिसांचे हात अजूनही रिकामे आहेत.