‘पॉलिटिशियन के लिये वोट हैं हम, पोलीस के लिये हफ्ते का नोट हैं हम...’ गंगूबाई काठियावाडी चित्रपटातील असे अनेक डायलॉग आपल्या लक्षात असतीलच. तब्बल 100 वर्ष जुने असणारं कामाठीपुरा म्हणजे मुंबईची एक वेगळीच ओळख. ब्रिटिश काळापासून कामाठी लोकांचं अधिक वास्तव्य असणार्या या परिसराचं नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले, ते म्हणजे संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटामुळे.
Read More