Bulldozer Pattern उत्तर प्रदेशातील कानपूर येथे मुबीन नावाचा कट्टरपंथी मामा-भांजे या नावाने रेस्टॉरंट चालवत होता. त्याने आपली ओळख लपवून अवैध खाद्यपदार्थ विकल्याचा आरोप आहे. मुबीनने शाकाहारी जेवणाच्या नावाखाली अवैध मांसाहरी पदार्थ विकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. कानपूर महापालिकेने आता त्यांच्या रेस्टॉरंटवर बुलडोझर चालवला असल्याची माहिती आहे.
Read More
महाराष्ट्रातील उत्तर पश्चिम घाटातून एका नव्या मांसाहारी गोगलगाईचा शोध लावण्यात आला आहे. ही महाराष्ट्रातील मांसाहारी गोगलगाईंची तिसरी प्रजाती आहे. या बाबतचा शोध निबंध नुकताच पीअर-रिव्ह्यू केलेल्या इंटरनॅशनल जर्नल "मोलस्कॅन रिसर्च" मध्ये ऑनलाइन प्रकाशित झाला आहे.
केरळमधील हिंदू समाज या ‘हलाल’ प्रमाणित पदार्थांना विरोध करू लागला आहे. पण, केवळ केरळमध्येच नव्हे, तर देशाच्या सर्व भागांमधून या ‘हलाल’ला प्रखर विरोध व्हायला हवा. या ‘हलाल’चे गांभीर्य हिंदू समाजाच्या अजून लक्षात आले असल्याचे दिसत नाही. ‘हलाल’ प्रमाणित मांसाहारी पदार्थांच्या जाहिराती वृत्तपत्रांमधून झळकत असल्या, तरी हिंदू समाजात याबाबत म्हणावी तशी जागृती आल्याचे दिसून येत नाही.