( One card for local, metro, mono and bus Devendra Fadanvis ) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “येत्या महिनाभरात ‘मुंबई वन’ या सिंगल स्मार्टकार्डची अंमलबजावणी सुरू होईल,” अशी घोषणा केली आहे. “या एका कार्डच्या आधारे मुंबईमध्ये कोणत्याही वाहतुकीच्या पर्यायाने लोकांना प्रवास करता येणार आहे. लंडनच्या ‘ऑयस्टर’ कार्डवर आधारित या उपक्रमाचे उद्दिष्ट लाखो मुंबईकरांसाठी दैनंदिन प्रवास सुकर आणि सुलभ करणे आहे. हे एकच कार्ड मुंबई लोकल, मेट्रो, मोनो रेल, बसप्रवासासाठी वापरता येणार आहे.
Read More
अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय आणि आम्ही सारे, वसई यांच्यावतीने कै. निरज जड स्मृती प्रित्यर्थ एकपात्री अभिनय आणि नाटुकली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे यंदाचे ९ वे वर्ष असून ही स्पर्धा मराठी आणि हिंदी या दोन भाषांमधून होणार आहे. रविवार, दि. २० ऑगस्ट रोजी जिमखाना, अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय, वसई (प.)येथे सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत ही स्पर्धा होणार असून स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कमेसह भरघोस पारितोषिके दिली जाणार आहेत. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रशांत (८४४६४८०६४१) किंवा रोहन (९६६५१७०५
लागवड: शास्त्रीय दृष्टिकोन