मुंबई : ‘मराठी नाट्य कलाकार संघा’तर्फे दिला जाणारा ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी ( Mohan Joshi ) यांना जाहीर झाला आहे. गुरुवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी ‘नाट्य कलाकार संघा’तर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. ‘नाट्य कलाकार संघा’तर्फे आयोजित ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ या सोहळ्यात मोहन जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा सोहळा सोमवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, माहीम-माटुंगा येथे आयोजित करण्यात आ
Read More
मराठी नाट्य रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलेलं 'गाढवाचं लग्न' हे वगनाट्य ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या अफलातून अभिनयाने गाजलं होतं. आपल्या अभिनयातून हुकूमत दाखवत प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करणाऱ्या या दोन ताकदीच्या कलाकारांनी या नाटकात साकारलेली सावळा कुंभार आणि गंगी ही जोडी आता पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. नुकताच स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शित आणि प्राजक्ता माळी निर्मित-अभिनित ‘फुलवंती’ या चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न झाला. यावेळी ‘दै. मुंबई तरुण भारत
आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी ‘सीतास्वयंवर’ या नाटकाने मराठी नाट्यसृष्टीचा पाया रोवला. यानंतर रंगभूमीवर अनेक अजरामर कलाकृतींनी आपली छाप सोडली. याच कलाकृतींचा ठेवा जपणारे नाट्य संमेलन म्हणजे कलाकारांसाठी जणू दिवाळीच! असा हा १००व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा भव्य सोहळा सांगली येथे नुकताच संपन्न झाला. त्यानंतर दि. ६ जानेवारी रोजी पिंपरी-चिंचवड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १००व्या नाट्य संमेलनाचा शुभारंभ झाला. अशा शंभरी ओलांडलेल्या नाट्यसृष्टीची सर्व रंगकर्मी आजही तितकीच मनोभावे सेवा क
लहान मुले निसर्गाशी किती मनमोकळा संवाद साधतात, मनसोक्त बागडतात हे दाखवणारे ‘आकाश हे...’ या सुंदर गीताने टीनेजर्सना भुरळ घातली आहे.
२०१४ मध्ये भाजपच्या अनिल शिरोळे यांनी काँग्रेसच्या विश्वजित कदम यांचा तब्बल तीन लाखांहून अधिक मतांनी पराभव करत काँग्रेसचा हा एकेकाळचा बालेकिल्ला आपल्या खिशात टाकला.
गिरणी कामगार, पत्रकार ते राजकीय नेता असा मोहन जोशी यांचा प्रवास आहे. जोशी हे काँग्रेसचे १९७२ पासूनचे निष्ठावान कार्यकर्ते मानले जातात.
मराठी रंगभूमीलाही असाच एक सूपरस्टार सत्तरीच्या दशकात गवसला होता. डॉ. काशिनाथ घाणेकर; गेल्या दोन महीन्यात या नावाबद्दल खुप बोलले आणि लिहाले जाते आहे. गतस्मृतींना उजाळा मिळण्याचे एकमेव कारण म्हणेज सुबोध भावे साकारत असलेली डॉक्टर काशिनाथ घाणेकरांची भूमिका
नटसम्राट हे नाटक झी मराठी आता रंगभूमीवर परत घेऊन येत आहे.
१३३ मिनिटं एवढी त्याची 'स्ट्रेंथ' नव्हती. ९० ते १०० मिनिटांमध्ये हा चित्रपट बसवला असता तर तो अधिक प्रभावी झाला असता.