Indian model of nature conservation आजमितीला मानवाने प्रगती केली असली, तरीही या प्रगतीला साध्य करण्यासाठी त्याने निसर्गाचे एकप्रकारे शोषणच केले. पाश्चात्य विचारधारेनुसार नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापराला कोणतीही बंधने नाहीत. मात्र, भारतीय विचारधारा असे मानत नाही. पृथ्वीवरील साधनसंपत्तीचा वापर करताना तिचे काळजीपूर्वक ‘दोहन’ करण्याचा विचार त्यात आढळतो...
Read More
पालघर आयटीआयमध्ये सुरु करण्यात आलेल्या मॉडेल करिअर सेंटरच्या माध्यमातून वर्षभरात अधिकाधिक युवकांना रोजगार मिळणार आहे, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी व्यक्त केला.
मुंबई : व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयातून पालघर आयटीआयमध्ये मॉडेल करिअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या करिअर सेंटरमध्ये तरुणांना सीआयआय (कान्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) प्रशिक्षण देत आहे. नुकतेच २७ तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आगामी काळात या सेंटरच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार मिळतील, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा ( Mangal Prabhat Lodha ) यांनी व्यक्त केला.
(Delhi Assembly Elections 2025) दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून ८ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवार, दि. ७ जानेवारी रोजी पत्रकारपरिषदेत केली आहे. दिल्लीमध्ये मंगळवारपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
Waqf Board) राज्य सरकारने वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपये निधी देण्याचा शासन निर्णय जाहीर केला. मात्र, राज्यात काळजीवाहू सरकार असताना अशा प्रकारे धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याचे महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वक्फ बोर्डाला जाहीर केलेला दहा कोटी रुपये निधी देण्याचा जीआर सरकारकडून रद्द करण्यात आला आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एकलव्य मॉडल रेजिडेंशियल स्कूलमध्ये विविध पदांसाठी तब्बल ३८ हजार ४८० पदांची भरती काढली जाणार आहे.प्राचार्य, उपप्राचार्य, कला-संगीत शिक्षक, पदव्युत्तर शिक्षण आणि अन्य जागांसाठी ही भरती आहे. पण अजून अर्ज करण्याची तारीख जाहीर करण्यात आली नाही. यामध्ये १८ हजार ते अडीच लाख रूपयांपर्यत अंदाजे पगार मिळू शकतो.
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका सरकारी शाळेत नमाज पठणाची घटना घडून आली आहे. शाळेतील शिक्षिका शाळेतील विद्यार्थ्याना वर्गातून बाहेर काढून नमाज पठण करत असे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रोजचं घडते. दि.२८ फेब्रुवारी रोजी ही घटना उघडकीस आली आहे. राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून उत्तर मागवले आहे.
प्रा. राजेंद्र महाजन हे व्यासंगी कलाशिक्षक जसे आहेत, तसे ते सृजनशील दृश्यकलाकार म्हणून अधिक रमणारे व्यक्ती आहेत. प्राचार्य महाजन सरांच्या माध्यमातून आणखी एका स्थायी शिक्षकाची संख्या, महाराष्ट्रातील कलाध्यापकांच्यातून कमी होणार आहे. वैयक्तिक प्रा. राजेंद्र महाजन यांच्या कलाध्यापनातील विविध कंगोरे शोधण्याबरोबरच त्यांच्या कलोपासनेतून साकारलेल्या कलाकृतींबद्दल मागोवा घेण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.
Model G-20 - ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिप’तर्फे शुक्रवार, दि. ३० जानेवारी आणि शनिवार, दि. ३१ जानेवारी रोजी मुंबई जवळील उत्तन कॅम्पसमध्ये ‘मॉडेल इंटरनॅशनल लीडर्स मीट’ (MILM) अंतर्गत भारतातील पहिल्या ‘मॉडेल जी-२०’चे आयोजन करण्यात येत आहे. मॉडेल जी-२० हे विद्यार्थी आणि तरुण व्यावसायीकांसाठी एक व्यासपीठ आहे. ‘जागतिक भागीदारी : संधी आणि आव्हाने’ या थीम अंतर्गत कार्यक्रमाचे एकूण मुख्य ट्रॅक(G20), फायनान्स ट्रॅक(F20) आणि सिव्हिल सोसायटी ट्रॅक(C20) असे तीन ट्रॅक असतील.
खेळण्यांविषयी लहान मुलांना एक वेगळंच आकर्षण असतं. अलीकडे मात्र या खेळण्यांची जागा डिजिटल खेळण्यांनी घेतलेली दिसते. ही खेळणी म्हणजे या लहान मुलांची निरागसता होती, जी काळाच्या ओघात लोप पावते की काय अशी भीती वाटते. मात्र, ‘लव्हली टॉईज’ने मुलांमधलं हे बालपण जपलं. ती निरागसता जपली आहे आणि ते सुद्धा तब्बल तीन दशके. कारण, निव्वळ व्यावसायिक नफ्यासाठी खेळणी बनविणे, हा या कंपनीचा उद्देश नाही तर मुलांनी त्यांच्या निरागस बालपणाला जपावं, हाच उदात्त हेतू यामागे आहे. हे तत्त्व जपणार्या आणि या तत्त्वालाच आपल्या कंपनीची
स्टेशन परिसरापासून काही महाविद्यालया पर्यंतचे अंतर गाठण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना अधिकचे कष्ट न पडावे यासाठी भाजप नगरसेवक साई शेलार यांच्या पुढाकाराने बुधवारी खांबाळपाडा येथील मॉडेल महाविद्यालय ते डोंबिवली स्टेशन बस सेवा सुरु करण्यात आली.
पर्यावरणाभिमुख उपक्रमासाठी सदैव आघाडीवर असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्यावतीने शहरात २५ किमी लांबीचा ‘मॉडेल सायकल ट्रॅक’ निर्माण करण्यात येत असून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज या ट्रॅकची पाहणी केली.