इराकच्या मोसूल शहरानजीक टिगरीस नदीत फेरीबोट बुडून सुमारे १०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कुर्द नववर्ष साजरे करत असताना ही दुर्घटना घडली आहे. इराकच्या इतिहासातील ही सर्वात मोठी दुर्घटना आहे. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
Read More