जगभरातील विद्यापीठं ही खरं तर ज्ञानार्जनाचा अथांग पसरलेला महासागरच. केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशादिग्दर्शनाचे महत्कार्य या विद्यापीठांच्या माध्यमातून अगदी प्राचीन काळापासून अविरतपणे सुरू आहे. पण, सध्या विशेषकरून अमेरिकेतील विद्यापीठे हे विद्यार्जनापेक्षा विरोध प्रदर्शनाची केंद्र म्हणून कुप्रसिद्ध झाल्याचे दिसून आले. या विद्यापीठांत वारंवार इस्रायलविरोधी आणि पॅलेस्टाईन-‘हमास’च्या समर्थनार्थ होणारी नारेबाजी, आंदोलने यामुळे परिस्थिती चिघळली. परिणामी, ट्रम्प सरकारनेही गेल्या वर्षी
Read More
पाकिस्तानी लष्करातर्फे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना हमासप्रमाणे हल्ले करण्यात येत आहेत. खात्रीलायक संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अर्निया येथे ८ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. मात्र, भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी पाकची सर्वच क्षेपणास्त्रे अडवून निष्प्रभ केली. जम्मूवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना बघितल्यास ती दृश्ये इस्रायलवरील हमास शैलीच्या हल्ल्याची आठवण करून देतात. हमासतर्फेही इस्रायलर अतिशय किरकोळ दर्जाची क्षेपणास्त्रे डागण्यात येत असतात. विशेष म
हमास-इस्त्रायल युद्धाची अखेरची घटीका, आत्तापर्यंत काय घडलं?
इस्रायल-हमास युद्धाची ठिणगी पुन्हा शिलगावली गेली असली, तरी रशिया-युक्रेन युद्धात तात्पुरती युद्धबंदी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण, युद्ध टाळण्यातच दोन्ही बाजूंचा विजय आहे, इतकी साधी गोष्ट या नेत्यांना कोण समजावून सांगणार, हाच खरा प्रश्न.
(Indian Student Ranjani Srinivasan Self-Deports) अमेरिकेत पॅलेस्टाईन समर्थक निदर्शनांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांचा विद्यार्थी व्हिसा रद्द करण्यात आला होता. यानंतर काही दिवसांनीच अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील भारतीय विद्यार्थिनी रंजनी श्रीनिवासन हिने स्वतःहून देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Ramadan इस्लाम धर्मातील पवित्र रमजान (Ramadan) महिना सुरू होताच आता इस्रायलने २ मार्च रोजी गाझा पट्टीत सर्व वस्तू आणि पुरवठ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. दहशतवादी संघटना आणि हमासच्या अलिकडील धोरणाबाबत इस्रायलने ही कारवाई केली. खरं, तर युद्धबंदी कराराच्या पहिल्या टप्प्याच्या समाप्तीनंतर, दहशतवादी हमासने अमेरिका समर्थित युद्धबंदी वाढवण्यास नकार दिला आहे.
Israel च्या तेल अवीव शहरात तीन बस वाहनांमध्ये स्फोट झाला असल्याची घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. हे स्फोट बात याम परिसरात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेत कोणतीही एक जिवीतहानी झाली नाही. पोलिसांनी या हल्ल्याला दहशतवादी कट असल्याचे म्हटले आहे. या संबंधित स्फोटानंतर काही वेळानंतर इस्रायलने काही बँकेतील काही अड्ड्यांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.
Israel आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धविरामानंतर युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्यांना सोडले जात आहे. युद्धानंतर झालेल्या कराररानंतर युद्धविराम मिळाला असून यामध्ये आता हमास या दहशतवादी संघटनेने १५ फेब्रुवारी रोजी आणखी ३ इस्त्रायली नागरिकांची सुटका केली आहे.
Israel-Hamas War यांच्यात गेल्या १६ महिन्यांपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. याच युद्धजन्य परिस्थितीस पूर्णविराम भेटला आहे. हमासने ४ इस्रायली महिला सैनिकांची सुटका केली आहे. लिरी अलबाग, डॅनिएला गिलबोआ, करीना एरिव्ह आणि नामा लेव्ही अशी सैनिकांची नावे आहेत. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी नहल ओझ तळावरील हल्ल्यादरम्यान हमासने त्यांचे अपहरण केले होते.
Hamas-Israel war यांच्यातील युद्भबंदीच्या घोषणेनंतर रविवारी २० जानेवारी २०२५ रोजी गाजा पट्टीतून तीन इस्रायली मुलींची सुटका करण्यात आली आहे. रोमी गोनेने वय वर्षे २४ असून एमिली डमारी वय वर्षे २८ आहे. तर ३१ वर्षांची डरॉन अशा सुटका झालेल्या युवतींची नावे आहेत.
कट्टरपंथी आणि दहशतवादी संघटनांचा कर्दनकाळ असणाऱ्या इस्रायलने पहिल्यांदाच आपल्या कामाची कबुली दिली आहे. २३ डिसेंबर रोजी माध्यमांशी संवाद साधताना इस्रायलचे सुरक्षा मंत्री इस्रायल कर्झ म्हणाले की हमासचा म्हरोक्या इस्माईल हनीयेह याला संपवण्यात आमचाच हात होता. येमेनच्या हुथी बंडखोरांना इशारा देत कर्झ म्हणाले की त्यांच्या विरोधात देखील अशीत कठोर कारवाई केली जाईल.
तेल अवीव : हमासचे वरिष्ठ सदस्य तुर्किये येथे उपस्थित असल्याची बातमी माध्यमांतून देण्यात आली आहे. इस्रायलच्या सरकारी टीव्हीने रविवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी ही माहिती दिली. कतारने हमासला ( Hamas ) आपल्या हद्दीतून हुसकावून लावण्यासाठी पाऊले उचलल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. तथापि, तुर्कियेतील हमास नेत्यांची उपस्थिती आणि कतारमधून त्यांच्या कथित हकालपट्टीच्या बातम्यांचा संबंध आहे की नाही, हे स्पष्ट होऊ शकले नाही. इस्रायलमधील माध्यमाच्या वृत्तानुसार, कतारने हमासला सांगितले होते की, कतारमध्ये हा बदल अमेर
न्यूयॉर्क : ( Hamas ) हमासला नेस्तनाबूत करण्यासाठी इस्रायलने वर्षभरापूर्वी गाझा पट्टीवर हल्ले चढविले होते. आता जवळपास ८० टक्के गाझापट्टीतील इमारती विदीर्ण अवस्थेत आहेत. हमासचे दहशतवादी या हल्ल्यांचे लक्ष्य असताना गाझातील ७० टक्के महिला आणि मुले या युद्धात ठार झाल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे.
\Maulana Sajjad Nomani यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हि़डिओत काही मौलानाने महात्मा गांधींची तुलना ही दहशतवाद्यांशी केली आहे. ते म्हणाले की, जर हमास दहशतवादी असेल तर महात्मा गांधीही दहशतवादी आहेत, असे बेजबाबदार वक्तव्य मौलानाने केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्या जुन्या वक्तव्यांचाही हवाला देण्यात आला आहे. बेताल वक्तव्य केलेल्या मौलानाचे नाव हे मौलाना सज्जाद नोमानी आहे.
इस्रायल आणि हमासच्या युद्धाला वर्षपूर्ती अजूनही पूर्णविराम मिळण्याची कुठेलीही चिन्हं दृष्टीक्षेपात नाही. इराण, हमास, हिजबुल्लाह, यांच्या त्रयीने इस्रायलविरोधात उघडली आणि स्व:ताचेच नुकसान करून घेतले आहे. मागच्या आठवड्यात इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या सुरक्षा व्यवसथेचा भाग असणाऱ्या मिसाईल सिस्टमचे तीन तेरा वाजवले इराणला आता रोज्याच रोज स्व:ताच्या दुष्कृत्यांची फळं भोगावी लागत आहेत.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर, आता हिजबुल्लाहाला इस्रायलने चांगलाच धडा शिकवण्याच्या निर्णय घेतला आहे. बेरुत मधील हिजबुल्लाहाच्या शस्त्रसाठ्यांच्या आवारात हल्ला करत, इस्रायली सुरक्षा दलाने ३५ जणांचा खातमा केला आहे.
Israel वर हल्ला करणाऱ्या याह्या सिनवार या हमासच्या प्रमुखाचा ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या लष्कराने खात्मा केला. गाझा पट्टीतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही ताजी घटना. या आधी हमास, हिजबुल्लाह या संघटनेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या खात्मा मोसाद आणि इस्रायलच्या सुरक्षा दलाकडून करण्यात आला याच पार्श्वभूमीवर जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने
काही दिवसांआधी हमासचा प्रमुख याह्या सिनवार याच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी युद्ध थांबवण्यासाठी मोठे विधान केले आहे. जर हमासने इस्त्रायसचे काही अडकलेले नागरिक पुन्हा सुखरूप पाठवल्यास युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र आता दिलेल्या एका बातमीनुसार, पंतप्रधान नेत्यानाहू आणि घरातील सदस्य घटनास्थळी उपस्थित नव्हते.
हमास आणि इस्रायल मध्ये सुरु असलेल्या युद्धात आता हमासला इस्रायलने मोठा झटका दिला आहे. हमासचा म्होरक्या याह्या सिनवार याचा इस्रायलच्या सैन्याने खात्मा केला आहे.
इस्त्रायल आणि हमासच्या नव्या प्रमुखाचीही हत्या केली. हमासच्या प्रमुखाचे नाव हे याह्या सिनवार (Yahya Sinwar Death) होते. ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या इस्त्रायलवर झालेल्या हल्ल्याचा तो एका मास्टरमाईंड असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच हल्ल्यात १२०० निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला तर २ हजारहून अधिक जण या हल्ल्यात जखमी झाले होते.
इस्रायलवर हल्ला करणाऱ्या याह्या सिनवार या हमासच्या प्रमुखाचा १७ ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या लष्कराने खात्मा केला. गाझा पट्टीतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही ताजी घटना. या आधी हमास, हिजबुल्लाह या संघटनेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या खात्मा मोसाद आणि इस्रायलच्या सुरक्षा दलाकडून करण्यात आला.
हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने, रविवारी हैफा शहरातील इस्रायलच्या लष्करी तळावर हल्ला केला. या हल्ल्यात, ४ इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला असून, तब्बल ७० जणं जखमी झाल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे.
इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाने आता नवीन वळण घेतले आहे. शनिवारी इराणच्या सरकारी आस्थापनांवर आणि आण्विक केंद्रांवर इस्रायलने सायबार हल्ला केला आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्घाला ७ ऑक्टोबर रोजी १ वर्ष पूर्ण झाले. ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमासने इस्रायलवर हल्ला करण्याची योजना आखली आणि नरसंहार करायाला सुरुवात केला.
मध्य-पूर्वेतील वाढलेली अशांतता ही जगाची चिंता वाढवणारी ठरली आहे. तिसर्या महायुद्धाच्या आशंकेने जग भयभीत झाले आहे. संपूर्ण जगाला तेलपुरवठा आखाती देशांमधून होतो. तो विस्कळीत झाला, तर जगभरात महागाई भडकेल आणि त्याचा थेट फटका वाढीच्या दरावर होईल. म्हणूनच, तेथे शांतता प्रस्थापित होणे हे अत्यंत गरजेचे आहे.
येमेनच्या हुथी बंडखोरांनी इस्रायलच्या तेल अवीव मध्ये ड्रोन हल्ला केल्यानंतर, शहराच्या जाफा या भागात दोन पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला.
हिजबुल्लाह प्रमुख नसरल्लाह याच्या वधानंतर मोठ्या संख्येने झुंडी रस्त्यावर आल्या केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात एका टुलकीट प्रमाणे शुक्रवारनंतर आंदोलने सुरू झाली. या प्रकारामुळे संपूर्ण जग एका टुलकीटच्या सावटाखाली उभं आहे का, असा प्रश्न पडू लागला आहे.
अमेरिकेत वाढत्या मंदीचा धोका, इस्रायल -इराण युद्धाचे जगावर घोंघावणारे सावट या सगळ्यांमुळे जागतिक शेअर बाजारात सोमवारी अतिशय नकारात्मक परिस्थिती पाहायला मिळाली. या परिस्थितीचा जगातील सर्वच शेअर बाजारांवर विपरित परिणाम झाला. त्यामुळे सोमवारी शेअर बाजार उघडताच अनेक देशांचे निर्देशांक हे लालेलाल झाले होते. साहजिकच या सर्व घटनेमुळे शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला आहे.
इराण गाझापट्टीचा समर्थक आणि कट्टरतावादी देश. इथे आपल्या केसालाही धक्का लागणार नाही, असे ‘हमास’ या दहशतवादी संघटनेच्या प्रमुखास इस्माइल हानियाला वाटले. मात्र, हा त्याचा गैरसमज ठरला. शत्रूचा मित्र आणि स्वतःच्या कट्टर शत्रूचा इस्रायलने इराणमध्ये घुसून खातमा केला. हानिया तेहरानच्या ज्या इमारतीत थांबला होता, ते घरच इस्रायलने उडवले. तसेच इराणी सेनेचा जनरल अमिर अली याचाही सीरियामध्ये खातमा केला.
इराणमधील मोठ्या हल्ल्यात हमासचा नेता इस्माईल हानियाचा खात्मा करण्यात आला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्पनेही आपल्या निवेदनात या वृत्तास दुजोरा दिला आहे.
इस्रायल-हमासमधील युद्धसंघर्ष अद्यापही शांत झालेला नाही. यादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा हमासचा खात्मा केल्यानंतरच युद्ध थांबेल, असे म्हटले. मागील वर्षी 7 ऑक्टोबरला सुरू झालेल्या युद्धात, अनेक देशांनी राजकीय पोळ्या भाजून घेतल्या.
इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह यांनी राफाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. रितीका यांनी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करून राफाला पाठिंबा दर्शवला, ज्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. लोक त्यांना विचारत आहेत की त्यांनी कधी त्या काश्मिरी हिंदूंबद्दल चिंता व्यक्त केली आहे ज्यांना त्यांच्याच देशात पळून जाण्यास भाग पाडले गेले, कत्तल केले गेले आणि त्यांच्यावर बलात्कार झाला.
जागतिक राजकारणात नेहमीच चढ-उतार येत असतात. शत्रूराष्ट्रे मित्र होतात, तर कधी मित्रराष्ट्रे घनघोर शत्रू होतात. अतूट मैत्रीचे उदाहरण असलेले इस्रायल आणि अमेरिकेचे मधूर संबंधही आता अशाच तणावपूर्ण स्थितीतून जात आहेत. इस्रायल आणि ‘हमास’मध्ये मागील वर्षी ऑक्टोबरपासून सुरू झालेला संघर्ष आजही सुरूच आहे. या युद्धामध्ये अनेक देशांनी आपल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजून घेतल्या. मात्र, आतापर्यंत युद्धविराम करण्यासाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाही. दोन्ही देशांतील नागरिकांचे होणारे मृत्यू आणि हाल पाहून संयुक्त राष्ट्र सुरक्षा
अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये हमास समर्थकांनी दंगे केले आहेत. या दंग्यात हमास समर्थकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची बातमी आली आहे. हमास समर्थकांनी घातलेल्या या गोंधळामुळे अमेरिकेतील जवळपास सर्वच विद्यापीठांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हमास समर्थक दंगेखोरांना रोखण्यासाठी अमेरिकेच्या प्रशासनाने सुद्धा कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
जागतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जर्मनी आणि चीनच्या राष्ट्रप्रमुखांची झालेली भेट याचे महत्व फार आहे. तसे बघायला गेल्यास दोघांचे होणारे मनोमिलन हे जर्मनीसाठी दिलासादायक होण्यापेक्षा त्रासदायक ठरण्याची चिन्हे अधिक असताना झालेला दौरा विशेष म्हणावा लागेल. जर्मनी आणि चीन यांच्यातील संबंधाचा घेतलेला हा आढावा..
अमेरिकेत रहाणाऱ्या भारतीय मूळ वंशाच्या फिलीस्तानी समर्थक आणि हिंदूविरोधी वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या Riddhi Patel ला नोकरीवरुन बडतर्फ करण्यात आले आहे. सेंटर ऑफ रेस, पावर्टी एन्ड एनवायरनमेंट’ या संस्थेत ती कार्यरत होती. या संस्थेने आपल्या एक्स अकाऊंटवर रिद्धीला नोकरीवरुन कमी केल्याची माहिती दिली आहे. एक्सवर पोस्ट करत सीआरपीईने म्हटले आहे की, हिंसा, अनैतिक व्यवहार आणि धमक्यांची आम्ही कठोर निंदा करत आहेत. सीआरपीईने म्हटले आहे की, याच कारणास्तव रिद्धि पटेलला बरखास्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला."
मधमाशी संवर्धनाद्वारे ‘नाही रे’ गटातील समाजबांधवांचे आर्थिक सक्षमीकरण करणारे, पुण्यातील अमित अभय गोडसे. त्यांच्या विचारकार्याचा घेतलेला, हा मागोवा...
इस्रायलला युद्धाच्या रणांगणात उतरून, सहा महिने झाले. दि. 7 ऑक्टोबर रोजी ’हमास’च्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून आक्रमण केले होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या आक्रमणात जवळपास इस्रायलच्या 1 हजार, 200 नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर पुढची 50 वर्षे गाझाला लक्षात राहील, अशी अद्दल घडवण्याच्या इर्शेने इस्रायलने देखील आक्रमण केले. इस्रायलच्या या हल्ल्यात आतापर्यंत 33 हजारांच्या आसपास पॅलेस्टाईन नागरिक मारले गेले. त्यामुळे हा वाढता संघर्ष थांबवण्यासाठी सर्वसमावेशक आणि शाश्वत उपायाची तातडीची गरज निर्मा
इस्त्रायल-हमास युध्दानंतर भारतीय कामगारांची पहिली तुकडी इस्त्रायलला पाठविण्यात आली आहे. भारत-इस्त्रायल या उभय देशांमधील राजनैतिक करारानुसार भारतीय बांधकाम कामगारांची एकूण ६० जणांची पहिली तुकडी रवाना करण्यात आली आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी अलीकडेच ब्रिटनमधील लोकशाही वाचवण्यासाठी कट्टरपंथींच्या विरोधात आवाज उठवला. ते म्हणाले की, आज कट्टरपंथी शक्ती देश तोडण्यात आणि बहुधार्मिक अस्मिता कमकुवत करण्यात मग्न आहेत. देशाने त्यांच्याशी लढण्याची गरज आहे. रोडशॉल पोटनिवडणुकीच्या निकालानंतर १० डाऊनिंग स्ट्रीटच्या बाहेर बोलताना ते म्हणाले. कोणत्याही इस्लामिक कट्टरपंथीने जर ब्रिटनमध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा व्हिसा रद्द करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
पॅलेस्टाईनच्या लोकांना सशस्त्र संघर्ष करण्याचा अधिकार आहे; कारण गाझापट्टीमध्ये इस्रायलने हल्ले सुरू ठेवले आहेत,” असे चीनच्या विदेश मंत्रालयाचे कायदा सल्लागार मा शिनमिन यांनी अधिकृतरित्या म्हटले आणि पॅलेस्टाईन आणि त्याअंतर्गत ’हमास’चे समर्थनही त्यांनी केले.
आयएमएफ ( इंटरनॅशनल मॉनेटरी फंड ) व वर्ल्ड बँक यांनी गाझा पट्टीतील इस्त्रायल हमास युद्ध, व रेड सी जहाज हल्ला या प्रकरणामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला धोक्याचा इशारा दिला आहे. यापूर्वी हमास युद्धाचा मध्य पूर्व, उत्तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले होते अशी स्पष्टोक्ती इंटरनॅशनल मॉनेटरी फंडच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टीटालिना जॉर्जिव्हा यांनी दिली आहे.
तुर्कियेचे राष्ट्राध्यश रेसेप तय्यप एर्दोगान यांनी इस्तंबूल शहरात असलेल्या जगप्रसिद्ध ’चोरा चर्च’चे मशिदीत रुपांतरित करण्याचा निर्णय घेतला. एर्दोगानच्या योजनेनुसार, सर्व काही सुरळीत राहिलं, तर याचवर्षी मे महिन्यात मुस्लीम येथे नमाज अदा करू शकेल. मुस्लीम देशांमध्ये एक धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवादी देश अशी ओळख सांगणार्या तुर्कियेची ही ओळख एर्दोगान पुसण्यासाठी सज्ज झाले आहेत. दि. 22 जानेवारी 2024ला अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर, याच तुर्कियेच्या माध्यमांनी राम म
'इस्रायल-‘हमास’ युद्धात हुती बंडखोरांनी ’हमास’ला समर्थन देत, लाल समुद्रात व्यापारी जहाजांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे जागतिक व्यापारात अडथळा निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या नेतृत्वात पाश्चिमात्य देशांनी या हल्ल्याचा प्रतिकार आक्रमक पद्धतीने केला.
२०२३ नंतर २०२४ हे वर्षदेखील युद्ध आणि संघर्षाच्या छायेतच सरण्याची शक्यता बळावताना दिसते. रशिया-युक्रेन युद्ध, हमास-इस्रायल संघर्षानंतर आता लाल समुद्रात हौतींचा मालवाहू जहाजांवरील हैदोस. धुमसत्या मध्य-पूर्वेतील ही अशांतता कमी म्हणून की काय, त्यात इराण-पाकिस्तान हल्ला-प्रतिहल्ल्याची ठिणगी पडली. बुधवारी इराणने पाकिस्तानवर मिसाईल हल्ले करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर, गुरुवारी पाकिस्ताननेही प्रतिहल्ला करीत, तोच कित्ता गिरवला. त्यामुळे हा संघर्ष केवळ एवढ्यावर थांबतो की, या ठिणगीचे रुपांतर युद्धज्वरात होते,
इस्रायल-‘हमास’ युद्ध सुरू झाल्यापासून जागतिक राजकारणात पश्चिम आशिया क्षेत्र केंद्रस्थानी आले. इस्रायल-‘हमास’ युद्ध, गाझा पट्टीतील छोट्याशा भूभागावर लढण्यात येत असले तरी, या युद्धाचे राजकीय, आर्थिक परिणाम संपूर्ण जगाला भेडसावत आहेत. पश्चिम आशियातील प्रादेशिक शक्ती विरूद्ध जागतिक महाशक्ती असा संघर्षही इस्रायल-‘हमास’ युद्धामुळे उफाळून आला. यात जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होताना दिसतात.
विज्ञान-तंत्रानाच्या संगणकीय क्रांतीमुळे युद्धतंत्र अधिक व्यापक, अधिक घातक, अधिक मारक बनलं असून त्यास इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर’ किंवा ‘ई. डब्ल्यू.’ म्हटले जाते. त्याचाच आविष्कार ड्रोन प्रणाली. ही प्रणाली येत्या काळात अधिक विकसित होाणर असून त्याचा घेतलेला हा आढावा...
इस्रायलने ’हमास’विरुद्ध पुकारलेले युद्ध लांबत असून त्यास तीन महिने पूर्ण झाले आहेत. इस्रायलवर दहशतवादी हल्ले करणार्या अतिरेक्यांचा खातमा करणे, बंधकांची सुटका करणे आणि भविष्यात ’हमास’कडून हल्ले होऊ नयेत, यासाठी इस्त्रायलने मोहीम हाती घेतली आहे. या युद्धाची व्याप्ती टाळण्याचे प्रयत्न होत असले तरी त्यास यश येण्याची शक्यता नाही.
इस्रायली सुरक्षा दलांनी लेबनानची राजधानी बेरूतमध्ये लपून बसलेल्या इस्लामिक दहशतवादी संघटना हमासचा उपनेता सलाह अल अरोरी याला ड्रोन हल्ल्यात ठार केले. इस्रायल सुरक्षा दलाने ही कारवाई दि. २ जानेवारी २०२४ मंगळवारी केली. त्याच्या मृत्यूला हमासने दुजोरा दिला आहे.
दक्षिण आफ्रिकेने इस्रायलविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात नुकतीच तक्रार दाखल केली. इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्टीतील २२ हजार नागरिक मारले गेले आहेत. हा गाझा पट्टीतील पॅलेस्टाईन नागरिकांचा नरसंहार आहे. इस्रायल १९४८ सालच्या नरसंहारविरोधी आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करत आहे.