Aayodhya Ram Janmabhumi येथे वंचितांना प्रवेश करू दिला जात अफवा पसरवणाऱ्याच्या मुसक्या पोलीसांनी आवळल्या. शान-ए-आलम या तरुणाच्या व्हायरल व्हिडीओमुळे ही अफवा पसरली. यामुळे समाजातील एका वर्गाला सरकारविरोधात भडकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान पोलीसांत याबद्दल तक्रार गेल्यानंतर शान-ए-आलमच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलीसांनी त्याला बुधवार, दि. ३१ जुलै रोजी अटक केली.
Read More