नवी दिल्ली : दि. २५ नोव्हेंबर रोजी सुरू झालेले संसदेचे हिवाळी अधिवेशन ( Winter Session ) २०२४, शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आले. या अधिवेशनात २६ दिवसांत लोकसभेच्या २० आणि राज्यसभेच्या १९ बैठका झाल्या.
Read More
मराठ्यांच्या आरमाराला समुद्राचे दरवाजे उघडणार्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा देशाने केलेला मोठा सन्मान होता. नव्या ध्वजाच्या अष्टकोनी बोधचिन्हाच्या खाली देवनागरीत ‘शं नो वरुणः’ हे भारतीय परंपरेतील बोधवाक्य आहे. याचा अर्थ ’पाण्याची देवता वरूण आपल्यासाठी मंगलकारी होवो.’ नौदलाचा नवीन ध्वज म्हणजे आपली स्वतंत्रतेकडे केलेली वाटचाल आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड विधानसभा निवडणूकीच्या प्रचारावेळी काँग्रेसचे दुहेरी चरित्र उघडे पाडले. ते म्हणाले, "काँग्रेस आज सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या नावावर मते मागत आहे, परंतु जेव्हा त्यांची सीडीएस म्हणून नियुक्ती झाली तेव्हा त्यांनी उग्र राजकारण केले."
उत्तर प्रदेशातील कोणत्याही खासगी शाळेला यावर्षी फी वाढ न करण्याचा आदेश योगी सरकारने दिला आहे. ७ जानेवारी रोजी हा आदेश जारी करण्यात आला. कोरोनाच्या काळात जनतेवरील महागाईचा भार कमी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
पाश्चात्त्य जगताचा विरोध करण्यासाठी ‘कन्फ्युशियस’ आणि ‘इस्लाम’ हे एकमेकांशी युती करू शकतात.
वास्तविक नियंत्र रेषेवर (एलएसी) चीनने आगळीक करून मोठी चूक केली आहे. भारतीय सैन्याकडून मिळत असलेल्या सडेतोड प्रत्युत्तरामुळे चीनला आता पश्चाताप होत आहे. एलएसीवर कोणत्याही प्रकारचा बदल भारत स्विकारणार नाही, अशा शब्दात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी चीनला दिला आहे. एका वेबिनारमध्ये ते बोलत होते.