अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे
Read More
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या गंभीर आरोपावर आक्षेप घेऊन संघाचे विवेक चंपानेरकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी व माकपचे सीताराम येचुरी यांच्या विरोधात ठाणे न्यायालयात एक रुपयाचा मानहानीचा दावा दाखल केला होता.
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी ऋषीकेश देवडीकरला झारखंडमधून अटक करण्यात आली
राहुल गांधी, येचुरी यांची याचिका न्यायालयाने फेटाळली
लोकसभा निवडणुकीदरम्यान आरएसएसविरोधी ट्विट केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना १५ हजारांचा जामीन मंजूर
गौरी लंकेश यांच्या हत्येशी रा. स्व. संघाचा संबंध जोडल्याप्रकरणी माकप नेते सीताराम येचुरी व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात वकील धृतिमान जोशी यांनी सप्टेंबर, २०१७ मध्ये खटला दाखल केला होता.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेल्या अमोल काळे, राजेश बंगेरा व अमित देगावकर यांना न्यायालयाने शुक्रवारी जामिन मंजूर केला. मात्र, हे तीनही आरोपी पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणात अटकेत असल्याने त्यांना जामीन मिळूनही तुरुंगात राहावे, लागण्याची शक्यता आहे.
पानसरे हत्या प्रकरणे शार्पशूटर भरत कुरणे आणि त्याचा साथीदार वासुदेव सूर्यवंशी या दोघांना कोल्हापूर एसआयटीने ताब्यात घेतले आहे.
गिरीश कर्नाड कलाकार म्हणून सशक्त आणि प्रतिभासंपन्न आहेत. पण ज्यावेळी तुम्ही ‘मी टू अर्बन नक्सल’ची पाटी गळ्यात लटकावता , तेव्हा तुम्हाला टीका-टीप्पणी-आक्षेप-विरोधाला सामोरे जावेच लागेल. तिथे सशक्त-प्रतिभासंपन्न कलाकारामागे तुम्हाला लपता येणार नाही.