ज्या काळात स्त्री घराच्या बाहेर पडत नसे, त्या काळात निर्मलाताई लव्हाटे नऊवारी साडी नेसून घराबाहेर पडत, सायकल चालवत शेतमळ्यात जात. शेतीभाती, घरदार आणि त्यासोबतच समाजासाठीही सत्कर्म करणार्या निर्मलाताई आज 92 वर्षांच्या आहेत. आजही त्यांच्या कार्यपद्धतीत काही बदल नाही. तोच उत्साह, तीच निष्ठा, तीच प्रेरणा. तर अशा या कर्मयोगिनी निर्मलाताई लव्हाटे यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
Read More
रंगमंचावर नृत्यकला साकारताना, तिच्यातील अंतरंगाचा वेध घेणारे कलावंत फार क्वचितच आढळून येतात. हेच अंतरंग जगासमोर मांडणार्या आणि लावणी साकारणार्या पवन तटकरे याच्याविषयी...
'धारावी सोशल मिशन'च्या 'युवा संवाद' या रोजगार प्रशिक्षण उपक्रमातून मोफत मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण घेत पियुष लवंगारे या तरुणाने धारावीत ( Dharavi ) स्वतःचे मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय सुरु केला आहे. त्यांच्याशी साधलेला संवाद.
धारावी मुंबईच नव्हे तर राज्यातील विविध लघु उद्योगांचे केंद्र आहे. धारावीच्या या अरुंद आणि चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये आयुष्यात काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक युवक - युवती जगत आहे. अशावेळी अकस्मातपणे एखादी संधी येते आणि या संधीचे सोने होते. याच संघर्षातून पुढे जात धारावीतील पियुष लवंगरे याने डिलिव्हरी बॉयची नोकरी करत असताना आता धारावीमध्ये मोबाईल दुरुस्तीचा स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे.
बाजारात उपलब्ध इतर उत्पादनांच्या तुलनेत अत्यंत किफायतशीर दरांत नव्या युगाची वैशिष्ट्ये दाखल करण्याच्या तत्त्वज्ञानाकरिता वचनबद्ध असणाऱ्या लाव्हाने आज रू 9,999/- पासून सुरू होणाऱ्या किंमतीत आज नवीन ब्लेझ २ ५जी सादर करण्यात येईल. हे उपकरण उत्कृष्ट ग्लास बॅकसह उपलब्ध असून हा सेगमेंटमधील पहिला रिंग लाईट ठरला. ते ग्लास ब्लॅक, ग्लास ब्ल्यू आणि ग्लास लवेंडर अशा तीन आकर्षक रंगांत उपलब्ध आहे.
काही वर्षांपूर्वीचे लवासा प्रकरण पुन्हा चर्चेत आल आहे. पर्यावरणाबाबत आक्षेप आणि आवश्यक परवानग्या नसल्याचा आक्षेपाने लवासा स्मार्ट प्लान सिटीचे बांधकाम २०११-१२ पासून थांबले होते. देशातील प्रथम नियोजित लक्झरी पायाभूत सुविधांचे शहर म्हणून लवासाचे चित्रिकरण लोकांच्या डोळ्यासमोर येऊ लागले. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेल्या या शहरात सुविधांची पायाभरणी करून मानवासाठी आवश्यक सगळ्या आस्थापना, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, रस्ते, सुखसुविधा, लेजर टाईम लक्झरीयस हिल स्टेशन म्हणून लवासा नावारूपास आले. तत्
लवासाप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ॲड. नानासाहेब जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. शरद पवार, अजित पवार , सुप्रिया सुळे, अजित गुलाबचंद यांच्यासह ज्या अधिकाऱ्यांनी लवासाला परवानगी दिली त्या सर्वांवर सीबीआयने गुन्हे दाखल करावेत आणि त्याचा तपास करावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर आता नवीन वर्षात सुनावणी होण्याची शक्यात आहे.
लवासा हिल स्टेशन प्रकरणी राज्यातील सर्व यंत्रणा कामाला लावून आमची चौकशी करा, असा इशारा अजित पवार यांनी सरकारला दिला आहे. आम्हाला चौकशी झाल्यास काही अडचण नाही. केंद्रीय आणि राज्यस्तरीय यंत्रणा कामाला लावून तुम्ही या प्रकरणाची चौकशी करा, असे अजित पवार म्हणाले.
लवासा प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ताशेरे ओढले. याचिकाकर्त्यांच्या आरोपानुसार याप्रकरणी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना लवासा प्रकल्पात स्वारस्य होतं हे स्पष्ट दिसतंय, असे न्यायालयाने म्हटले. तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांनी कृष्णाखोरेतील जमीन हस्तांतरीत करताना अनियमितता केलेली दिसत आहे. या प्रकल्पासाठी रितसर निविदा प्रक्रिया राबवणे आवश्यक होत, मात्र कोणत्याही निविदा काढण्यात आलेल्या नाहीत हेदेखील हायकोर्ट
तामिळनाडूतील १७ वर्षीय लावण्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. धर्मांतर केले नाही म्हणून तिला विविध मार्गांनी छळले. या सगळ्या त्रासाला ती कंटाळली आणि तिने ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यापेक्षा मरण पत्करले. लावण्याच्या मृत्यूतून हिंदू-मुस्लीम किंवा मागासवर्गीय-सवर्ण अशी फूट पाडण्याची संधी तथाकथित पुरोगाम्यांना आणि ढोंगी मानवतावाद्यांना मिळणार नव्हती. त्यामुळे त्यांनी लावण्याच्या मृत्यूबाबत ‘ब्र’ही उच्चारला नाही. तसेच आरोप थेट ख्रिस्ती धर्मांतराच्या सक्तीवर असल्याने हाथरस किंवा रोहित वेमुलाच्या दुःखद घटनेनंतर त
लावण्या आत्महत्या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. लावण्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या आदेशाच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टाने तामिळनाडू सरकारलाही हा विषय प्रतिष्ठेचा बनवू नका, असे सांगितले. या प्रकरणात बरेच काही घडले आहे, असे न्यायालयाने सांगितले. हा आदेश सोमवारी (१४ फेब्रुवारी २०२२) देण्यात आला.
जाऊ दे बाई. मूळ मुद्दा असा की, पुण्याला यायचंच होतं, तर पुण्याला ‘लवासा’ला भेट का नाही दिली नरेंद्र मोदींनी? ‘लवासा’ पाहिला असता तर आमच्या पवार कुटुंबीयांचे नाव झाले असते म्हणूनच त्यांनी ‘लवासा’ला भेट दिली नाही. माझी वांग्याची शेतीही पाहायला आले नाहीत. किती हा नतद्रष्टपणा. एक पदवीधर झालेली, कॅलिफोर्नियामध्ये राहिलेली महिला वांग्याचे पीक घेते, शेती करते, ते तरी पाहावं ना? पण त्यालाही मोदींनी भेट दिली नाही. कुठे ते लस-बिस बघायला गेले. ती लस आमची आहे.
मुळशी तालुक्यातील लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते कोविड सेंटर
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आघाडीवर असणार्या लावा इंटरनॅशनल या कंपनीने चीनमधून पाय काढता घेतला आहे. ही कंपनी आगामी काळात भारतात आपली गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. त्यासाठी ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक या कंपनीच्या माध्यमातून भारतात करण्यात येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी केली स्वेच्छेने वेतन कपात
राष्ट्रीय कंपनी लवादाने टाटा समुह व्यवस्थापनाला मोठा दणका दिला आहे. टाटा समुहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्रींना हटवण्यात आलेली प्रक्रीया अवैध ठरवली आहे. त्यांची पून्हा या पदावर नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देश कंपनीला देण्यात आले आहेत. दरम्यान, टाटा समुहाकडे आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे पर्याय खुले आहेत.
टीका करत पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहनही केले
मागील लेखात आपण खनिजशास्त्राची व विविध खनिजांची माहिती घेतली. तसेच त्यांच्या विविध उपयोगांचीही माहिती घेतली. या लेखात आपण याच विषयाशी संबंधित पण, थोड्याशा वेगळ्या शाखेत हात घालू. ती शाखा म्हणजे खडकशास्त्र (Petrology).
जळगाव महापालिकेची निवडणूक अत्यंच चुरशीची होण्याची शक्यता लक्षात घेऊन एक वरिष्ठ अधिकारी ‘मुख्य निवडणूक निरीक्षक’ म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
ज्वालामुखीमधून निघणारा हा लावा गेल्या दोन दिवसांपासून महासागराच्या पाण्यामध्ये पडत असून यामुळे बेटाजवळील सागरीजीवन धोक्यात आले आहे.