नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अभिनेता रणबीर कपूर या चित्रपटात प्रभू श्रीराम आणि अभिनेत्री साई पल्लवी सीता माता साकारणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार असे प्रश्न विचारले जात होते. मात्र, आता एका पोस्टमधून प्रेक्षकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून ते केव्हा प्रदर्शित होणार हे आता अधिकृतरित्या जाहिर करण्यात आले आहे.
Read More
हिंदी चित्रपटसृष्टीत रामायणावर आधारित अनेक चित्रपट आले. आता पुन्हा एकदा २१व्या शतकात दिग्दर्शक नितेश तिवारी हिंदीतील दमदार कलाकारांची फळी घेऊन 'रामायण' हा चित्रपट साकारणार आहेत. अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामा यांच्या भूमिकेत, तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत झळकणार आहेत. तर रावणाची भूमिका दाक्षिणात्य सुपरस्टार यश साकारणार आहे. आता कैकयी, हनुमान आणि कुंभकर्ण यांच्या भूमिका कोण साकारणार याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
"साजिदच्या अशा स्वभावाची पूर्वकल्पना मला लाराने दिली होती." असा खुलासा टेनिसपटू महेश भूपती याने केला आहे.