kulgam

पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात ख्रिश्चन मिशनर्‍यांकडून तक्रार दाखल

बागेश्वर धाम पीठाधीश्‍वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी रविवारी (२२ ऑक्टोबर २०२३) पंजाबमधील पठाणकोट येथे दरबार भरवला होता. या दरम्यान त्यांनी पंजाबमध्ये सक्रिय असलेल्या ख्रिश्चन मिशनर्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली. पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी पंजाबला धर्मांतरापासून मुक्त करण्यासाठी मोहीम राबवण्यावर भर दिला. यादरम्यान त्यांनी धर्मांतराला कारणीभूत ठरणाऱ्या शक्तींविरोधात आणखी कठोर कायदा करण्याची मागणी केली. मात्र, पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्यावर भावना दुखावल्याबद्दल ख्रिश्चन संघटनांनी तक्रार दाखल केली आ

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121