सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंट सोबत विवाह बंधनात अडकणार आहे. १२ जुलै २०२४ रोजी मुंबईतच त्यांचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार असून विवाहापुर्वीच्या सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. नुकताच राधिका आणि अनंत यांचा ‘मामेरु’ हा सोहळा संपन्न झाला असून यात अनेक बड्या कलाकारांनी देखील हजेरी लावली होती.
Read More