हिंदी चित्रपटसृष्टीतील लहान मुलांचा आवडता सुपरहिरो म्हणजे क्रिश. ह्रतिक रोशन याने क्रिश चित्रपटात साकारलेली भूमिका आजही तितकीच आवडते. आणि आता याच चित्रपटाबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्यावर्षी 'क्रिश' फ्रँचायझीचा चौथा भाग येणार अशी घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासूनच चाहते 'क्रिश ४’ च्या प्रतिक्षेत आहेत. राकेश रोशन यांनी काही दिवसांपूर्वी दिग्दर्शनातून निवृत्ती जाहीर केली असल्यामुळे क्रिश ४ येणार की नाही अशीच शंका निर्माण झाली होती. पण आता लवकरच क्रिश ४ येणार असून चित्रिकरण देखील लवकर सुरु होणार
Read More
अभिनेता ह्रतिक रोशन आणि दाक्षिणात्य स्टार ज्यु. एनटीआर लवकरच यशराजच्या चित्रपटात झळकणार आहेत. हिंदी चित्रपटातील अॅक्शनपटही हॉलिवूडच्या तोडीस तोड असावा म्हणून यशराज फिल्मसचा विशेष हट्ट आहे. यशराज फिल्मसच्या युनिर्व्हसल स्पाय सीरिजमधील 'वॉर-२' (War 2) साठी आता हॉलिवूडचे नावाजलेले अॅक्शन डायरेक्टर स्पिरो रजाटोस काम करणार आहेत. या चित्रपटात हृतिक रोशन (War 2) आणि ज्युनिअर एनटीआर (War 2) एकत्रित दिसणार आहेत.
बाहुबली फेम एसएस राजमौली यांच्या पुढच्या वर्षीच्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर 'आरआरआर' मध्ये दिसणार देशातील बड्या कलाकारांची झलक!