कष्टांच्या कामांसाठी मेक्सिको आणि अन्य दक्षिण अमेरिकी देशांतील गरिबांची अमेरिकेला गरज असली, तरी त्यांनी हा आपला हक्क आहे, असे समजू नये. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा बेकायदा नागरिकांच्या परत पाठवणीचा निर्णय योग्य असला, तरी तो राबविण्याची पद्धत काहीशी दडपशाहीची होती. भारताला अशा बेकायदा घुसखोरांकडून कशा प्रकारचा त्रास सहन करावा लागतो, त्याची थोडी तरी कल्पना आता अमेरिकेला येईल का?
Read More
जशी ‘राष्ट्र’ ही संकल्पना नकारात्मक मानून ती नकोच म्हणणारे चिंतक आपण पाहिले, तसेच राष्ट्रवादी विचारसरणीचा विरोध करणारी अशी आणखी एक प्रादेशिक स्वायत्तता म्हणून वैचारिक बाजू आहे. त्यांच्या मनात भारत म्हणजे ‘अनेक राष्ट्रकांचे तुकडे आहे’ हे पक्के बसले आहे. सुदैवाने सर्वसामान्य देशभक्त नागरिक त्यांचे हे मत स्वीकारत नाही. मात्र, या मताचा आधार घेऊन फुटीरतावादी गट तयार करता येतात. त्यात युवकांना ओढून आणले जाते. भाषावाद, प्रांतवाद यांचा राष्ट्रवादाच्या विरोधात चलन म्हणून वापर केला जातो. अर्थात, हा विचार अत्यंत असंवा
बीएच्या इतिहास अभ्यासक्रमात वेद, उपनिषद, सरस्वती संस्कृतीचा समावेश
वन्यजीव संशोधकांचे परिसंवाद आणि ‘नदी वाहते’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने
आज पर्यावरण दिनानिमित्त मुंबई तरुण भारताने एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. हा कार्यक्रम पुढील 3 दिवस चालणार आहे.या कार्यक्रमाचे उदघाटन मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यातर्फे करण्यात आले. देशाच्या इकोसिस्टमला धक्का न लावता पर्यावरणाचा विकास करणे गरजेचे आहे.
दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून तीन दिवसीय भव्य महोत्सवाचे आयोजन
मिठी नदीतून जलवाहतूक सुरू व्हावी व नदीतून निर्मल पाणी वहावे हे माझे स्वप्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग, नौकानयन आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केले.