पुढील तीन वर्षे डेप्युटी गव्हर्नरपदाचा कारभार मायकल पात्रा सांभाळणार
Read More
विश्वनाथन यांची डेप्यूटी गव्हर्नरपदी दुसऱ्यांदा दिवड झाली असून यापूर्वी त्यांची २०१६ साली त्यांची तीन वर्षासाठी निवड झाली होती. त्यांचा हा तीन वर्षाचा कार्यकाळ येत्या ३ जुलै रोजी संपणार असून विश्वनाथन यांचा आणखी एका वर्षाचा कार्यकाळ वाढवण्यात आला
भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर डॉ. विरल आचार्य आपल्या पदावरून पायउतार झाले आहेत. जानेवारी २०१७ मध्ये त्यांची या पदावर नियुक्ती झाली होती. २० जानेवारी २०२० रोजी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार होता. वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिल्याचे म्हटले आहे.