मुंबईच्या उत्तरेकडील गोराई किनाऱ्यावर दि. १९ जुलै रोजी 'मेलन हेडेड व्हेल' हा दुर्मिळ समुद्री प्राणी वाहून आला. सोमवारी दि. १८ रोजी गोराई येथील किनाऱ्यावर हा प्राणी जिवंत अवस्थेत वाहून आला होता, तेव्हा त्याला पाण्यात सोडण्यात आले होते. परंतु मंगळवारी दि. १९ जुलै रोजी 'मेलन हेडेड व्हेल' या डॉल्फिन सदृश दिसणाऱ्या दुर्मिळ समुद्री सस्तन प्राण्याचा मृतदेह वाहून आला.
Read More
वन विभागाने कल्याणमध्ये आढळलेला दुतोंडी साप संशोधनाच्या अनुषंगाने हाफकिन संस्थेच्या हवाली केला आहे.