पर्यटन आणि प्रवास हा सगळ्यांनाच हवाहवासा असतो. पण, बरेचदा दीर्घकाळ आजाराने ग्रस्त असलेल्या किंवा डायलिसिसवर असलेल्या रुग्णांना पर्यटनाचा आस्वाद लुटता येत नाही. तेव्हा, विशेषत्वाने ‘हॉलिडे डायलिसिस’शिवाय रुग्णांनी सुरक्षित व आरामदायी प्रवासाचे नियोजन कसे करावे, याविषयी वैद्यकीय मार्गदर्शन करणारा हा लेख...
Read More
बुधवारी अर्थात १७ जुलैला देशभरातील बँका बंद राहणार आहेत. तर शेअर बाजारालाही सुट्टी असणार आहे. त्यामुळे बँकेशी संबधित कोणतीही कामे असतील तर नागरिकांनी ती आजच करुन घ्यावीत कारण उद्या देशभरातील बहुतेक बँकांना सुट्टी असणार आहे. तर बुधवारी शेअर बाजार देखील बंद राहणार आहे. मार्केटमध्ये उद्या कोणतेही व्यव्हार होणार नाहीत. सुट्यांच्या रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार देशातील सर्वच भागांमध्ये उद्या बँका बंद असणार आहेत.
काल शेअर बाजारात मोठ्या दिमाखात निर्देशांकात वाढ झाली होती.आज मात्र ईद - उल - फितर निमित्त आज शेअर बाजार बंद राहणार आहे. बुधवारी ब्लू चीप कंपन्यांच्या समभागात ०.४९ टक्क्यांनी वाढ झाली होती.
अमेरिकन सरकारने असं ठरवलं की, ऑक्टोबर महिन्याचा दुसरा सोमवार हा ‘कोलंबस दिवस’ म्हणून साजरा करायचा, मग तारीख काहीही असो. त्यानुसार यंदा २०१९ मध्ये ही तारीख १३ ऑक्टोबर आली.
बरेली-मुंबई एक्सप्रेस मुंबईला येत असताना नांदगाव रेल्वे स्थानकाजवळ गाडीच्या गार्डच्या पुढील बी 15 या बोगीच्या ब्रेक व्हिलचे तुकडे पडले.