१७ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ
Read More
तीन ऑक्टोबर रोजी चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीसंबंधी सुनावणी होणार आहे.
मला केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेची चिंता आहे. किती चिंता आहे काही सांगूच शकत नाही. ती चिंता करत चिंतन करण्यासाठी मला वेगळी स्वतंत्र खोली हवी आहे, त्या खोलीत टीव्ही आहे, टीव्ही पाहायला चष्मा हवा आहे. टीव्हीवर दाखवणार्या बातम्या पाहून माझ्याबाबत देशभर काय चिंतन केले जाते, हे पाहून माझा बीपी हाय किंवा लो होणारच. त्यामुळे मग मला औषधेही हवीत.