father

फादरच्या मंतरलेल्या पाण्याच्या अंधश्रद्धेने घेतला महिलेचा जिव

संमतानगर चर्चमधील चंद्रशेखर गौडा याच्यावर पाोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोपरगाव येथील वनिता विश्वनाथ हरकळ यांना काविळ झाली होती. त्या उपचार घेत होत्या. मात्र कोपरगाव संमतानगर चर्चमधील चंद्रशेखर गौडा यांनी सांगितले की त्यांना बाहेरची बाधा झाली आहे. यांना कुठलाही आजार नाही. कोणतेही औषध घेऊ नका. फादरने त्याच्याकडे असलेल्या तेलाच्या बाटलीवर हात ठेवून मंत्र म्हटले. हे तेल कपाळावर लावायला सांगितले. बाटलीतील पाणी हातावर घेऊन मंत्र म्हणत ते पाणी वनिता यांच्या अंगावर शिंपडले. तसेच दिवसातून तीन-चार वेळेस बाटलीतील

Read More

संविधानापलीकडचे आंबेडकर : एका बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा वेध

Dr. Babasaheb Ambedkar : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपण संविधान निर्माते म्हणून ओळखतो मात्र डॉ. बाबासाहेब हे फक्त संविधानापुरते मर्यादित नसून त्यांची ओळख ही आणखीनही उल्लेखनीय आणि ऐतिहासिक कार्य रत्नांनी जडलेली आहे. त्यावर विशेष प्रकाश टाकण्याची आवश्यकता आहे. म्हणून डॉ .बाबासाहेबांकडे पाहताना बाबासाहेबांचे इतरही उल्लेखनीय कार्य जसे की "हिंदू कोड बिल", औद्योगिक क्षेत्रातील बदल, स्त्रियांसाठीचे कायदे, कामगार कल्याणासाठी केलेल्या तरतुदी अर्थतज्ञ बाबासाहेब, पाणी तज्ञ बाबासाहेब अशा एक ना अनेक आर्थिक, सामाजिक आणि

Read More

दिशा सालियानच्या वडीलांच्या याचिकेत नेमकं काय? Maha MTB

दिशा सालियानच्या वडीलांच्या याचिकेत नेमकं काय?

Read More

मोदींच्या भेटीला पवारांआधी ठाकरे! 'गगनभेदी थत्ते'

मोदींच्या भेटीला पवारांआधी ठाकरे! 'गगनभेदी थत्ते'

Read More

भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक डॉ. गोविंद स्वरूप यांचे निधन

गेल्या दहा दिवसांपासून ते पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत होते.

Read More

‘द्राविडी भाषागट’ - फादर रॉबर्ट काल्डवेलचे कारस्थान

मागच्या काही लेखांपासून आपण ‘Linguistics’ अर्थात ‘भाषाशास्त्र’ या ज्ञानशाखेची ओळख करून घेत आहोत. तिच्या आधारे पाश्चात्त्य संशोधकांनी भाषांचे विविध गट बनविले. यात दक्षिण आणि उत्तर भारतातल्या भाषांचे पूर्णपणे वेगवेगळे गट बनविले. असे वेगळे गट दाखवून त्यांच्या द्वारे ‘आर्य’ नावाचे लोक भारताच्या बाहेरून भारतात आले आणि इथल्या मूलनिवासी लोकांवर कुरघोडी करून स्थायिक झाले, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. याचे फलस्वरूप म्हणून त्यांनी भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अवकाशात दुफळी माजवून दिली. परंतु, अशा पद्ध

Read More

देश कोणत्याही हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा नाही : डॉ. अरुणा ढेरे

आपण सुजाण,नागरिक हिटलरशाहीच्या मागे का जाऊ ?

Read More

भगव्यामय ग्रंथदिंडीला संमेलनाध्यक्ष फादर दिब्रेटो गैरहजर

प्रकृती अस्वास्थ्यचे कारण पुढे करत ग्रंथदिंडीला दांडी

Read More

फादर दिब्रिटो, 'ह्या' प्रश्नांची उत्तरे द्याच!

माझे जुने स्नेही आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनियुक्त अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना सुमारे काही महिन्यांपूर्वी मी एक पत्र पाठवले होते. मी त्या पत्रात फादर दिब्रिटो यांच्या साहित्यिक वैचारिक भूमिकेबद्दल काही गंभीर प्रश्न, काही परखड आक्षेप मांडले आहेत; त्यांच्या-माझ्यातील परस्परचर्चेत मी ते यापूर्वीही अनेकदा - काही वेळा जाहीरपणेसुद्धा - मांडले आहेत. त्या प्रश्नांबद्दलची त्यांची उत्तरे समजून घ्यायला मी तयार असतानाही त्यांनी सुमारे तेरा वर्षे मला ताटकळत ठेवले. त्यामुळे नाइलाजाने आणि 'विरोधक

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121