मध्ययुगीन काळात हिंदूंवर लादला गेलेला ‘जिझिया’ कर केवळ आर्थिक शोषणाचा विषय नव्हता, तर तो हिंदू संस्कृतीच्या अधोगतीसाठी रचलेला कट होता. आज, हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारने मंदिरांच्या देणग्यांवर डोळा ठेवत, सरकारी तिजोर्या भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी हिमाचल सरकारने, हिंदू मंदिरांना सरकारच्या योजनांसाठी अर्थसाहाय्य करण्याच्या सूचना केल्या आहेत. हा निर्णय म्हणजे, त्या ‘जिझिया’चाचेच एक आधुनिक रुप आहे.
Read More
Love Jihad मध्य प्रदेशातील हरदा येथील आदिवासी समाजातील मुलीचे धर्मांतरण करण्याचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक घटना आहे. आदिवासी प्रवर्गातील मुलीला धर्मांतरण करण्यासाठी जबरदस्ती केल्याप्रकरणी २७ सप्टेंबर २०२४ रोजी तिच्या कुटुंबियांनी हंडिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडितेने तक्रार दाखल करत आपल्या कट्टरपंथी प्रियकराने लव्ह जिहाद करून धर्मांतरण करण्यास जबरदस्ती करण्यास सांगितले असे सांगून २ वर्षे तिचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
उत्तराखंडच्या रूद्ररूप येथे बेकायदेशीर मशीदीच्या आवारात ५ ते ९ वय वर्षे असणाऱ्या पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. ही घटना १६ ऑगस्ट रोजी घडली आहे. याप्रकरणी पीडितेने आपल्या घरी घङलेला प्रकार सांगितला. याचपार्श्वभूमीवर पीडितेच्या आईने नजीकच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती.
असं म्हणतात की, मुलं ही देवाघरची फुलं. मात्र, सध्या या निरागस, निष्पाप बालकांवर अत्याचाराच्या घटना देशभरात वाढत आहेत. बालकांवर होणार्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी ‘पोक्सो’ कायदा अस्तित्वात आहे. त्या अनुषंगाने घडणार्या घटना, समाजमन आणि प्रशासन यांचा या लेखात घेतलेला हा मागोवा. दुःखद, संतापजनक आणि अतिशय भयावह अशा या चित्राने विचलित होण्यापेक्षा समाजाने आपली सज्जनशक्ती एकत्रित करून परिस्थितीत सुधारणा करायलाच हवी, यासाठी हा लेखप्रपंच...
त्या पतंगवाल्या ‘एमआयएम’वाल्यांनी माझ्या बाबांना दोस्ती करण्याचे आमंत्रण दिले. समविचारी लोकांनी एकत्र यायलाच हवे. ‘घड्याळ’ आणि ‘पतंग.’ महाविकास आघाडी आणि ‘एमआयएम.’ त्यातपण आमचा पक्ष आणि ‘एमआयएम.’ काटा तुटला की, घड्याळ्याचे चालणे बंद आणि मांजा तुटला की, पतंगाचे उडणे बंद. त्यामुळे पतंग आणि घड्याळ दोन्ही सख्खे भाऊच आहेत
इटलीच्या चर्चमधील पाद्रयांकडून आता पर्यंत दहा लाखांहून अधिक मुलांचे शोषण झाल्याची माहिती फ्रान्स देशाकडून झालेल्या चौकशीतून उघड झाले आहे
महिला कर्मचारीचे लैंगिक शोषण करणाऱ्यावर त्वरित कारवाई करण्याची अभाविपची मागणी
पाकिस्तानमधील ५०० ते ७५० मुलींची फसवणूक केली गेली. त्यांची लग्नाच्या नावाने अक्षरशः खरेदी केली गेली. खरेदी कसली तर तिच्या आईबापाला थातुरमातुर रक्कम दिली गेली. त्यानंतर त्या मुलींना चीनमध्ये नेले जायचे. तिथे त्यांना वेश्याव्यवसायात जबरदस्तीने ढकलले गेले. मात्र, याची वाच्यता किंवा जाब पाकिस्तानने चीनला विचारला नाही. या सगळ्या काळ्या आणि अतिशय क्रूर धंद्यात चीनबरोबरच पाकिस्तानचे काही स्थानिकही सहभागी आहेत, असा संशय आहे. मात्र, पाकिस्तानमध्ये या प्रकरणाबद्दल काय प्रतिक्रिया असतील?
वरील उदाहरणांमधून अर्थतज्ज्ञ हर्मन डॅले यांनी सांगितलेले पहिले तत्त्व सिद्ध होते - 'पुनर्नवीकरणीय संसाधनांच्या वापराचा वेग त्याच्या पैदाशीच्या वेगापेक्षा जास्त नसावा.' उत्तर कन्नडच्या संदर्भात स्थानिक लोकांकडून जी बांबूची तोड होत होती, ते निसर्गाचे 'दोहन' होते; तर कागद कारखान्यांकडून जी बांबूची तोड झाली ते निसर्गाचे शोषण होते.
दिव्यांग असूनही मुली-महिलांचे शोषण, त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, जुलूम-जबरदस्तीविरोधात आवाज बुलंद करणारी उत्तर प्रदेशमधील पायलची ही प्रेरककथा...
लोकशाही, पर्यावरण यांसह महिला सबलीकरण व लिंगसमानता (Gender Equality) ही रोजावा क्रांतीची प्रमुख वैशिष्ट्ये व उद्दिष्टे आहेत