भारतातील आसाम राज्यातील सर्वात मोठे शहर गुवाहाटी येथे लवकरच एक मोठा प्रकल्प सुरू होणार आहे. गुवाहाटीमध्ये आत्याधुनिक 'माँ कामाख्या कॉरिडॉर' आसाम सरकारने तयार केला आहे. म्हणजेच लवकरच राज्य सरकार 'माँ कामाख्या कॉरिडॉर'चे काम सुरू करणार आहे. मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांनीही एक अॅनिमेटेड व्हिडिओ शेअर करून ही झलक दाखवली आहे.
Read More