तळागाळातील नागरिकांना शासकीय सेवा आणि सुविधांचा लाभ जलदगतीने मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'आपले सरकार' सेवा केंद्रांचा कारभार आता महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडे (महाआयटी) देण्यात आला आहे. विद्यमान कंपनीच्या कामातील अनियमितता आणि लोकप्रतिनिधींच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Read More