भारतभर गुरुवार, दि. ७ ऑगस्ट रोजी (Unified Payments Interface) युपीआय सेवा अचानक ठप्प झाल्या होत्या. मुख्यतः फोनपे (PhonePe), गुगलपे (Google Pay) आणि पेटीएम (Paytm) सारख्या लोकप्रिय पेमेंट अॅप्सवर याचा प्रभाव दिसून आला.
Read More
१ ऑगस्टपासून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI - National Payment corporation of India) नवे युपीआय नियम लागू करणार आहे. ही नियमावली भारताची डिजिटल पेमेंट सिस्टम अधिक मजबूत आणि जलद करण्यात फायदेशीर ठरणार आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(एनपीसीआय)कडून पेटीएमला मोठा दिलासा मिळाला आहे. एनपीसीआयने नवीन युपीआय वापरकर्ते जोडण्यासाठी एनपीसीआयकडून मंजुरी मिळाली आहे. जारी करण्यात आलेल्या एनपीसीआयच्या सर्व प्रक्रियात्मक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून पेटीएमला मान्यता दिली आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पेटीएम थर्ड पार्टी ' ॲप्लिकेशन म्हणून मान्यता दिली आहे.पेटीएम ( Paytm) म्हणजे आधीचे One 97 Communications कंपनीला ही मान्यता मिळाल्याचे सुत्रांच्या हवाले रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सांगितले आहे.याशिवाय पेटीएम पेमेंट बँकेला (PPBL)ला आपले कामकाज बंद करण्याची मुदत १५ मार्च पर्यंत वाढवण्यास आरबीआयने नकार दिला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एनसीपीआय (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ला पेटीएमने केलेल्या विनंतीवर सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. पेटीएमने ग्राहकांच्या व्यवहार सुलभीकरणासाठी युपीआय पेमेंटसाठी स्वतंत्र व्यवस्था बनवण्यासाठी विनंती केली होती.
कॅशलेसच्या जमान्यात अनेक जण ऑनलाईन ट्रानझॅक्शन करणे पसंद करतात. मात्र देशात गेल्या तासाभरापासून यूपीआय सर्व्हर डाऊन झाले असून पेमेंट सुविधा ठप्प झाली आहे.
‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (एनपीसीआय) ने तयार केलेल्या ‘ई-रुपी’ या डिजिटल पेमेंट सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्यानिमित्ताने ही सेवा नेमकी काय आहे? सर्वसामान्यांना त्याचा कसा लाभ होईल? यांचा आढावा घेणारा हा लेख...
मार्क झुकरबर्ग यांनी केली घोषणा व्हॉट्सएपतर्फे ६ नोव्हेंबर २०२० पासून देशभरात पेमेंट सेवा सुरू केली आहे. कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती दिली. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियातर्फे गुरुवारी सायंकाळी व्हॉट्सएपला युपीआय बेस्ड् पेमेंट सेवा देण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. व्हॉट्सएप ही फेसबूकची सब्सिडियरी कंपनी आहे.