पश्चिम घाटामधून चतुराच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे (new species of dragonfly). नव्याने शोधण्यात आलेल्या चतुरांपैकी एक चतुर हा केरळराज्यातील थिरूवनंतपुरम जिल्ह्यातील असून दुसरा चतुर हा महाराष्ट्र राज्यातीलसिंधुदुर्ग जिल्ह्यातून शोधण्यात आला आहे (new species of dragonfly). केरळ मधल्या चतुराचे नामकरण मेरोगोम्फसआर्यानाडेन्सिस (Merogomphus aryanadensis) असे करण्यात आले असून,महाराष्ट्रातील चतुराला मेरोगोम्फसफ्लॅवोरिडक्टस (Merogomphus flavoreductus) असे नाव देण्यात आले आहे (new species of dragonf
Read More
'वाँडरिंग ग्लायडर' नावाचे लाखो चतुर मुंबईत दाखल असून या चतुरांचे थवे गेल्या काही दिवसांपासून आकाशात भिरभिरताना दिसत आहेत (dragonfly migration in mumbai). भारताच्या पुर्वोत्तर भागातून शहरात दाखल झालेले हे इवलेसे चतुर अरबी समुद्रामार्गे आफ्रिकेच्या दिशेने आगेकूच करणार आहेत (dragonfly migration in mumbai). त्यामुळे काही दिवसांसाठीच मुक्कामी असणाऱ्या या चतुरांना पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळाली आहे. (dragonfly migration in mumbai)
सिंधुदुर्गातील तिलारीच्या खोऱ्यातून चतुराच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (maharashtra myristica swamp). या प्रजातीचे नामकरण 'मॅक्रोमिआ कान्हाराईंसिस', असे करण्यात आले असून मराठीत तिचे नाव 'राय भिंगरी' ठेवण्यात आले आहे (maharashtra myristica swamp). दोडामार्ग तालुक्यातील बांबर्डे गावातील दुर्मीळ 'मायरेस्टिका स्वॅम्प' परिसरातून या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. (maharashtra myristica swamp)
टाचणांच्या प्रदेशनिष्ठ प्रजातींच्या संख्येत भर
धामापूर पाणथळ परिसरातून महाराष्ट्रासाठी नव्या दोन प्रजातींची नोंद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धामापूर तलावाने महाराष्ट्राच्या चतुरांच्या यादीत दोन प्रजातींची भर घातली आहे. महाराष्ट्रात प्रथमच चतुरांच्या 'सफायर आईड स्प्रेडविंग' आणि 'रेस्टलेस डेमन'च्या उपप्रजातीची धामापूरमधून नोंद करण्यात आली
'कोकण राॅकड्वेलर' असे नामकरण
चीनमध्ये तर मार्च २०१० पासून 'गुगल'ला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. गुगलच्या हातून चीनसारखी तब्बल ८०० दशलक्ष इंटरनेट वापरकर्त्यांची मोठी बाजारपेठ कायमची हातातून निसटली आहे.
मुंबईतील दोन तरुण संशोधकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून 'टाचणी'च्या नव्या प्रजातीचा उलगडा केला आहे. चतूराचाच एक प्रकार मात्र 'टाचणी' या स्वतंत्र्य गटात मोडणाऱ्या या नव्या प्रजातीचे नामकरण 'सिंधुदुर्ग मार्श डार्ट' असे करण्यात आले आहे.