सध्या सुरू असलेल्या ‘इंडियन प्रीमिअर लीग’(आयपीएल) स्पर्धेचा भारतीय पुरुष क्रिकेट संघाला चांगला फायदा होणार आहे. आगामी ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेसाठी संघबांधणी करण्याच्या दृष्टीने भारतीय संघासाठी अनेक खेळाडूंचे पर्याय उपलब्ध होत आहेत. भारतीय संघासाठी ही चांगली बाब आहे. परंतु, यामुळे निवड समितीपुढील आव्हानांमध्ये मात्र वाढ झाली आहे. या सर्व खेळाडूंचा योग्य विचार करून मजबूत संघबांधणी करण्याचे आव्हान निवड समितीपुढे असणार आहे. निवड समिती या स्पर्धेचा आढावा घेत असून त्यानुसार आपले काम करत आहे. मात्र, काही माजी क्रि
Read More
अखेरच्या षटकांपर्यंत रंगलेल्या ब्रिस्बेनच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर चार धावांनी विजय मिळवला.