नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणास अनुसरून राज्यात सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमाची अंमलजवणी केली जाणार आहे. तसेच इयत्ता १ ली ते ५ वी साठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शांळांमध्ये मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल. बुधवार, दि. १६ एप्रिल रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
Read More