भारतीय जनता पक्षाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी दि. २८ मे रोजी मतदान पार पडेल.
Read More
काही दिवसांपूर्वीच ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पाहता पाहता या परिषदेचा समारोपही झाला. मात्र, या परिषदेमुळे महाराष्ट्राच्या वाट्याला आलेली गुंतवणूक ही भल्याभल्यांना तोंटात बोटं घालायला लावणारी आहे.