‘अॅडवेंचर टुरिझम’ या क्षेत्रात यशस्वीपणे आपले नाव कोरणार्या नीता वैद्य यांच्या तितक्याच ‘अॅडवेंचरस’ जीवनप्रवासाचा घेतलेला हा आढावा...
Read More
साहसी उपक्रमांमध्ये सहभागी सदस्य आणि पर्यावरण यांना असणारा संभाव्य धोका लक्षात घेता, यावर्षी 'महा ऍडव्हेंचर कौन्सिल' या संस्थेची स्थापना करण्यात आली. याचे औचित्य साधून 'मुंबई तरुण भारत' ने 'महा ऍडव्हेंचर कौन्सिल' चे अध्यक्ष वसंत वसंत लिमये यांच्या मुलाखतीतून या संस्थेविषयी, त्यांच्या कार्याविषयी आणि उद्दिष्टांविषयी अधिक जाणून घेतले.
सिद्धिविनायक युवा संस्थेच्यावतीने क्रीडा प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .