detonator दिवाळीआधी उत्तराखंडमधील हरिद्वारमधील मोतीचूर रेल्वे स्थानकाजवळ हरिद्वार-डेहराडून रेल्वे रुळावर एक डिटोनेटर सापडले होता. मात्र आता एका संस्थेने त्या डिटोनेटरल ताब्यात घेत दजप्त केले. याप्रकरणी आता उत्तर प्रदेशातील रामपूर येथील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याने रेल्वे रुळावर डिटोनेटर ठेवल्याचा संशय आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Read More
Indian Railway मध्य प्रदेशातील बरहानपूर येथे रेल्वे रूळावर तब्बल १० डिटोनेटर्स आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. भारतीय लष्करांचे सैनिक आणि अधिकारी ज्या ट्रेनमधून प्रवास करत होते. यावेळी रेल्वे रूळावर धावणाऱ्या रेल्वेचा अपघात करण्याचा कट रचण्यात आला होता. यासाठी डिटोनेटर्स रेल्वे रूळाखाली ठेवण्यात आले होते. याप्रकरणी आता आरोपी साबीरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना १८ सप्टेंबर रोजी घडली होती.
Indian Railway मध्य प्रदेशातील नेपानगर येथे लष्करांची रेल्वे काश्मीरहून कर्नाटक येथे जात होती. यावेळी ही रेल्र्वे मध्यप्रदेशाच्या नेपानगर येथे पोहोचली असता, रेल्वेरूळावर डिटोनेर ठेवण्यात आले होते. ही घटना १८ सप्टेंबर रोजी घडली आहे. यावेळी लष्करांच्या ट्रेनशी संबंधित एक मोठा कट उघड झाला असल्याची माहिती आढळून आली आहे.