गेले काही दिवस राज्यभरात मुसळगार पाऊस पडत असल्यामुळे महाराष्ट्रात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि याचमुळे बहुचर्चित ‘धर्मवीर – २’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे. ९ ऑगस्टला प्रदर्शित होणारा ‘धर्मवीर – २’ चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.
Read More
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने मिळवलेल्या यशानंतर आता पुढचा भाग अर्थात धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रदर्शित झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. प्रविण तरडे दिग्दर्शित, लिखित या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाई यांची असून अभिनेता प्रसाद ओक यांन
अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. आज नाना पाटेकर (Nana Patekar) आणि मकरंद अनासपुरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दुष्काळ हटवण्यासाठी सरकार प्रयत्न करेलच मात्र आम्हीही नाम फाऊंडेशन म्हणून शक्य तितके सगळे प्रयत्न करु असं मकरंद अनासपुरे यांनी म्हटलं आहे. यानंतर नाना पाटेकरांना (Nana Patekar) विचारणा करण्यात आली की तुम्ही शिरुरमधून निवडणूक लढवणार का? त्यावर आत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'गडकरी' चित्रपटाचा ट्रेलर लाँच