हसायला सर्वांनाच आवडते, रडण्याच्या नशिबी मात्र तिरस्कारच. मानवी आयुष्यात जसे सुख आणि दु:ख हे येतात, अगदी तसेच हसण्याबरोबर रडणेही महत्त्वाचे आहे. मात्र, आपल्याकडे रडण्याला दुर्बलतेचे लक्षण मानल्याने, रडण्यातही लिंगभेद अनुभवायला मिळतो. मात्र, हे रडणे रोखले किंवा त्याकडे दुर्लक्ष केले, तर त्याचे अनेक नकारात्मक परिणाम मानवी शरीर आणि मनावर होतात. या लेखातून या परिणामांबद्दल जाणून घेऊया...
Read More
"संजय राऊत यांच्यावर सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईच्या वेळी त्यांनी बाळासाहेबांची शपथ घेण्यापेक्षा शरद पवारांची शपथ घ्यायला हवी होती" असा खोचक सल्ला देत शिवसेनेतील शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे
पवारांना विचारला प्रश्न राऊतांनी दिलं उत्तर
श्रीदेवी यांच्या निधनाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. मात्र याचा सगळ्यात मोठा धक्का बसला तो म्हणजे त्यांच्या पती आणि त्यांच्या कुटुंबियांना. श्रीदेवी यांच्या निधनानतंर त्यांना प्रसिद्ध आयफा अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार 'मॉम' या चित्रपटासाठी मिळाला. हा पुरस्कार घेण्यासाठी मंचावर आल्यानंतर श्रीदेवी यांच्या आठवणीत त्यांचे पती बोनी कपूर यांना अश्रु अनावर झाले.